Category: कुडाळ

🛑सरकारी आकारीपड जमिनीमधील झाडे तोडलेप्रकरणी आरोपीची अपिलात निर्दोष मुक्तता.;अॅड. राजीव बिले यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. रामचंद्र बाळा सावंत आणि सागर महादेव सावंत, विश्वजीत बळीराम पालव, दिपेश भाऊ कदम आणि आनंद भिवा घोगळे सर्व राहणार निवजे ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांनी सरकारी जमिनीमधील…

🛑ओबीसी महासंघाचे ७ऑगस्टला गोव्यात १०वे राष्ट्रीय अधिवेशन.;सिंधुदुर्गातून दोन हजार ओबीसी बांधव उपस्थित राहणार.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. ओबीसी महासंघाचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या 7 ऑगस्ट रोजी गोवा येथे होणार आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, गोवा येथे होणाऱ्या या ओबीसी…

🛑सोन्याची माळ फसवणूक प्रकरणी आरोपीची जमिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सोन्याची माळ फसवणूक प्रकरणी आरोपी सखाराम मारुती टीळवे यांची दिनांक.२९.०७.२०२५ रोजी कुडाळ येथील मे.दिवाणी न्यायाधीश श्री.ग.अ.कुलकर्णी यांनी जमिनावर मुक्ततेचा आदेश केला.आरोपीच्या वतीने ॲड.विवेक भा.मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद…

🛑गुरुवंदना कार्यक्रम कुडाळ मराठा समाज हॉल येथे उत्साहात पार पडला.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. गुरुवर्य पंडित डॉक्टर सुधांशू कुलकर्णी शिष्य परिवार आणिआदित्य आचरेकर संचालीत नाद म्युझिक अकॅडमी यांच्या संयुक्त आयोजनातून 27 जुलै 2025 रोजी गुरुवंदना हा कार्यक्रम कुडाळ मराठा समाज हॉल…

🛑चेंदवण येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांनी दिला मदतीचा हात.

◼️चेंदणकर यांच्या घरावर कोसळले होते झाड. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण येथील भारतरत्न डॉ आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व…

🛑चेंदवण आंबेडकर नगर येथील श्री.अनंत चेंदवणकर यांना रुपेश पावसकर यांच्याकडून आर्थिक मदत.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण आंबेडकर नगर येथील श्री.अनंत चेंदवणकर यांच्या घरावर दिनांक २५.०७.२०२५ रोजी फणसाचे झाड पडुन घराचे मोठे नुकसान झाले आहे. अनंत चेंदवणकर व पत्नी यांना मुलबाळ नसुन अनंत…

🛑मुळदे उपसरपंच पदी ठाकरे शिवसेनेचे श्री.प्रविण पालव यांची बिनविरोध निवड.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत मुळदे उपसरपंच पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे श्री.प्रविण कृष्णा पालव यांची बिनविरोध निवड झाली आहे.या निवडी नंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.अमरसेन सावंत आणि कुडाळ…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून तुळसूली हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲपचे वितरण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसूली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲपचे वितरण अध्यक्ष राजीव पवार व असिस्टंट गव्हर्नर सचिन…

🛑इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून लिंगेश्वर विद्यालय तुळसूली येथे वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना फळझाडे वितरित..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसूली येथे फळझाडांचे वृक्षारोपण अध्यक्षा सौ सानिका मदने यांचेहस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना फळझाडे वितरित…

🛑कृषीमंत्री कोकाटे यांच्या निषेधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. विधानसभेत महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे रमी खेळाचे प्रदर्शन केले त्याचा जाहीर निषेध सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला कोणत्या परिस्थितीत आम्ही सत्तेत आल्यावर…

You cannot copy content of this page