Category: कुडाळ

१० वीच्या त्या विद्यार्थिनीची आत्महत्या प्रकरणी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील मोरे, वडाचे टेंब येथे दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून…

🛑स्वस्तिक प्रतिष्ठान च्या वतीने कुडाळ येथे १मार्च ला भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा .

✒️लोकसंवाद /- कुडाळ. स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) मागील सात वर्षे विविध आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या मधे सर्व प्रोफेशनल, उद्योजक, व्यवसाय,नोकरी करणारे मित्र परिवारास जोडण्याचे काम…

🛑ज्ञानी मी होणार २०२६’ ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. ज्ञानी मी होणार २०२६’ ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर झाला असुन या स्पर्धेत प्रविण्य मिळवलेल्या विध्यार्थी यांच्यामध्ये ध्रुव सोनटक्के, अर्णव खरात, अनंत दाभोलकर, सान्वी जाधव व मेघा नाळे…

🛑मोरे येथे दहावीतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली…

🛑कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा…

🛑श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळ आयोजित प्रिमियर लिग २०२६ पर्व ६ वे या कार्यक्रमाचे जि.प.सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळ आयोजित दादरेकर प्रिमियर लिग २०२६ पर्व ६ वे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री.रूपेश पावसकर यांनी उपस्थिती दर्शवली तसेच या…

🛑महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत करावा.

◼️हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ तहसील प्रशासनाला निवेदन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत…

🛑नेरूरच्या शुक्रतारा कला क्रीडा मंडळाची 22,23 फेब्रुवारीला भव्य राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा.

◼️प्रो कब्बडी बेंगलुरू बुल्सचे शुभम बिटके,साईल राणे तर, दबंग दिल्लीचा सुशांत साईल,पुणेरी पलटंनचा वैभव राबाडे,पटना पारयटचा साहिल पाटील हे दिग्गज खेळाडू राहणार आहेत. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. शुक्रतारा कला क्रीडा मंडळ…

🛑डिगस-सुर्वेवाडीत येथे वायंगणी शेतीचे गवा रेड्यांकडुन मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्यांची बंदोबस्त करण्याची मागणी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी येथील परिसरात भर लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गवा…

🛑कुडाळ कविलकाटे येथील श्री. देव आंबा देवाचा वार्षिक जत्रौत्सव 20फेब्रुवारीला.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सालाबादप्रमाणे यावर्षीही कुडाळ शहरातील कविलकाटे येथील श्री. देव आंबा देवाचा वार्षिक जत्रौत्सव शुक्रवार दिनांक २०.०२.२०२६ रोजी होत आहे.या निमित्त शुक्रवारी सायंकाळी ८ ते १० स्थानिक मुलांचे…

You cannot copy content of this page