Category: कुडाळ

🛑कुडाळ मध्ये स्थानिक कापड व्यापाऱ्यांकडून महिलादिनी ‘कुडाळ साडी वॉकेथॉन’ चे आयोजन.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधूदुर्ग जिल्ह्यात प्रथमच स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे सकाळी ७ वाजता…

🛑इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम स्त्री सक्षम भारत अंतर्गत गरजू महिलांना इस्त्री वाटप..

◼️जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजपयोगी उपक्रम. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांच्या “सक्षम स्त्री सक्षम भारत “उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून…

🛑जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने कुडाळामध्ये ९ मार्चला ‘जागर स्त्री शक्तीचा.

✒️लोकसंवाद /-  समिल जळवी,कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला सेना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ९ मार्चला “जागर स्त्री शक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

🛑प्रिन्स स्पोर्टस् क्लब , समादेवी मित्र मंडळ व कलेश्वर मित्र मंडळ नेरूर डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. प्रिन्स स्पोर्टस् क्लब, समादेवी मित्र मंडळ कुडाळ व कलेश्वर मित्र मंडळ नेरूर यांच्यावतीने आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे बुधवार दिनांक 4 मार्च रोजी कुडाळ पोलीस ठाण्याचे…

🛑शासकिय जंगलात सप्तरंगी या औषधी वनस्पतीची अवैध वृक्षतोड करुन त्याची मुळे काढणारा वनविभगाच्या जाळ्यात.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सावंतवाडी वनविभागाचे अखत्यारितील कुडाळ वनपरिक्षेत्रातील चाफेली वन परिमंडळाअंतर्गत नेरुर त.क. पश्चिम नियतक्षेत्रातील मौजे नेरुर त.क.पश्चिम गावामध्ये वनविभागाचे 947.27 हेक्टर राखीव वन आहे. दि. 03/03/2026 रोजी वनपाल…

🛑कुडाळ नाबरवाडी येथे घडलेल्या अपघातासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता व शाखा अभियंता यांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत.;श्री.रुपेश पावसकर.

◼️कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत केली मागणी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक ०२.०३.२०२६ रोजी कुडाळ नाबरवाडी येथे अपघात घडला व त्यात नेरूर येथील श्रीम.नीलिमा निलेश मेस्त्री यांचा हकनाक…

🛑वेताळ बांबर्डे पुलावर कारचा अपघात.;सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीकच्या वेताळ बांबर्डे पुलावर सकाळी ६.४५ च्या सुमारास कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.…

🛑माणगाव मध्ये सतत BSNL ची रेंज गायब पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या माध्यमातून निवेदन!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगावमध्ये बीएस एन एल च्या नेटवर्कचा लपंडाव सुरूच आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.bsnl च्या अधिकाऱ्यांना शिवसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.रेंज पूर्ववत करा अन्यथा परत…

🛑कुडाळ नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ची महिलेला धडक महिला जागीच ठार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कुडाळ -मालवण नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणारा ट्रक आणि स्कूटी मुपेड गाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटी चालवणारी महिला कुडाळ च्या दिशेने…

🛑नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित खुल्या ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २८फेब्रुवारी ते १मार्च २०२६रोजी पार पडल्या या स्पर्धेत जवळपास अठरा संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा…

You cannot copy content of this page