Category: कुडाळ

🛑कुडाळात १७ ला स्पर्धा परीक्षा आणि जीएसटी बाबत मोफत मार्गदर्शन.

◼️मंदार शिरसाट, एमआयडीसी असोसिएशन यांचा पुढाकार.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे…

🛑कसाल ग्रामपंचायत हॉल येथे महसूल शिबिराचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मराअ-2026/प्र.क्र.01/समन्वय-1 दिनांक 18/02/2026 अन्वये तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)” अंतर्गत कसाल…

🛑कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांस दणका.;शहरातील तर आठ मालमत्ता सील.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील न. पं. चा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. बुधवार दि.11/03/2026 रोजी 08 मालमत्ता सील करण्याची कारवाई…

🛑श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती च्या पुढाकारातून हिंदू नववर्षा स्वागताची जय्यत तयारी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि. १९ मार्च रोजी सायं. ३.३०…

🛑प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि…

🛑नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान.;रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान आहे भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांच्या ग्रामसंघाच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न…

🛑नेरुरच्या आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचा डंका संपूर्ण जिल्ह्यात गाजतोय.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरूर येथे महिला पालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. अनेक महिला पालकांनी विविध स्पर्धामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.…

🛑आयशर टेम्पो मधुन गोवा बनावटी दारुची तस्करी करणारा आरोपी कुडाळ पोलीस ठाण्याकडून जेरबंद.

◼️17 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. गोवा राज्यातुन महाराष्ट्र राज्यात चोरटी गोवा बनावटीची दारुची तस्करी केली जाते. गोवा बनावटी दारुच्या व्यसनापायी अनेक संसार उद्ध्वस्थ झालेले…

🛑कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात…

🛑स्वयंशक्ती महिला मंडळ पिंगुळी काळेपाणी यांच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी काळेपाणी येथील स्वयंशक्ती महिला मंडळाने यावेळी प्रथमच जागतिक महिला दिन साजरा केला.ह्या भागातील सर्व महिलांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून फनी गेम्स, हळदीकुंकू, महिला समुपदेशन…

You cannot copy content of this page