Category: कुडाळ

🛑मालवणमधील बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज..

◼️नागकन्या (आई सातेरी देवीच्या) भूमिकेत कुडाळ येथील कु.तानिया समिल जळवी. ◼️कुडाळ मालवण सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली देवगड येथील कलाकारांचा सामावेश. ✒️लोकसंवाद/- समिल जळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर…

🛑कुडाळ पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रंगेहात केली अटक.;गुप्त माहितीवरून सापळा रचून आरोपी ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेला मोठे यश मिळाले असून कुडाळ पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ…

🛑..अखेर त्या वाटा झाल्या प्रकाशित.;मंदार शिरसाट यांनी आपल्या वाढदिनी स्वखर्चातुन सोलार लाईट बसविल्या..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरातील कुडाळ एम.आय.डी.सी. येथील काणेकर यांच्या घरी जाणारा रस्ता, वरच्या कुंभारवाडीतील रस्ता व ओमकार नगर येथील रस्ता येथे नेहमीच काळोख असल्याची तक्रार तेथील रहिवाशांनी नगरसेवक…

🛑कविलकाटे येथे थ्री फेज लाईन मिळण्यासाठी समिल जळवी यांची आमदार निलेश राणे यांच्याकडे मागणी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे प्रभाग क्रमांक १ मध्ये कविलकाटे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कविलकाटे ते कविलकाटे मळेवाडी येथील श्री. दशरथ गावडे यांच्या घरापर्यंत महावितरणची थ्री फेज…

🛑चेंदवण ग्रामपंचायत बहुउद्देशीय हॉल कामा संदर्भात ठेकेदार,अभियंता यांना जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या सूचना..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण ग्रामपंचायत येथील बहुउद्देशीय हॉल कामासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या ठेकेदार व अभियंता यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार बहुउद्देशीय…

🛑तेंडोली येथे उद्यापासून दशावतारी नाट्य महोत्सवाची सुरुवात.

✒️लोकसंवाद /- मनोज देसाई,कुडाळ. तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्यावतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री वावळेश्वर हनुमान मंदिर (बोंडागाळवी) येथे, दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला…

🛑पाट हायस्कूल मध्ये कांदळवन संर्वधन उपक्रम..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूल ला सामाजिक वनीकरणच्या विविध उपक्रमामुळे यावर्षीचा उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्राप्त झाला . पाट हास्कूलमध्ये इको क्लब . हरित सेना सामाजिक वनीकरण या विविध संस्थामार्फत घेतलेले…

🛑पाट हायस्कूल मध्ये गीतकार गुरु ठाकूर यांची शिक्षकांसोबत मन की बात..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूलमध्ये गीतकार गुरु ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान मराठी दर्जा वाढविण्या बाबत शिक्षकांशी चर्चा करण्यात आली .मराठी विषय सुधारण्यासाठी विविध उपक्रमही सुचविले .यामध्ये…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते 28 मार्च रोजी नेरूर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.नितेश राणे व आयुष्यमान भारतचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते नेरूर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर येथे बेळगाव…

🛑माझ्या नेरूर जि.प. मतदारसंघात जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस आहे.;जि.प.सदस्य रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. देऊळवाडा बॉईज नेरूर आयोजित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी बोलताना पावसकर म्हणाले आपण आपल्या मतदार…

You cannot copy content of this page