Category: कुडाळ

🛑कविलकाटे येथील संतोष मसुरकर यांचे आकस्मित निधन!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे मधली वाडी येथिल श्री. संतोष भास्कर मसुरकर यांचे आकस्मित निधन झाले आज रविवार सकाळी आपल्या घराच्या छतावर फेरफटका मारायला गेले असता छताच्या बाजूला असलेल्या…

🛑रणझुंजार मित्र मंडळ नेरुर आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आयोजित नारळ लढवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सामाजिक शैक्षणिक कार्यात वाटचाल करतानाच विविध स्पर्धांच्या माध्यमातून येथील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शिवसेना नेते,माजी…

🛑व्हेल माशाची ‘उलटी’ तस्करी प्रकरणी 2कोटी 46लाखाचा मुद्देमाल जप्त.;उलटी घेऊन जाताना चौघे पोलिसांच्या ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) चौघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल…

🛑आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मायेची साथ;पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) येथील ‘नाम्या महादू वस्तीगृह’ येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक…

🛑सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या दांडीबहाद्दूर कारभारावर ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर आक्रमक; कारवाईची मागणी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महिला रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात नव्याने रुजू झालेल्या डॉक्टरांचा सुरुवातीला जंगी सत्कार व स्वागत केले जाते. मात्र, हे डॉक्टर नियुक्तीच्या ठिकाणी फक्त एक दिवस थांबतात आणि दुसऱ्या…

🛑माणुसकीचा हात अन् गोसेवेचा ध्यास! अपघातात गंभीर जखमी झालेल्या वासराला अभिषेक गावडे यांनी दिले नवे बळ.

हिंदू कॉलनीत कारखाली अडकलेल्या वासराची नागरिकांच्या मदतीने केली सुटका; ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर जखमी झालेल्या गाईच्या वासरासाठी शिवसेना कुडाळ…

🛑कुडाळमध्ये ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने नगरसेवक श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही…

🛑कुडाळ पोलिसांकडून रक्षाबंधन निमित्त सुरक्षित प्रवासाचे नागरिकांना आवाहन..

◼️हातात सुरक्षा धागा बांधून पोलिसांनी जपली बांधिलकी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. “राखीच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी” हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आज रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी शहरात ‘एक…

🛑गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज;वाहतूक व विसर्जन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन..

कुडाळ नगरपंचात हद्दीतील 10 गणेशघाटांवर सुविधा, अवजड वाहनांना प्रवेशबंदी, पर्यायी मार्गाने वाहतूक,आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, गणेश विसर्जन,…

🛑पाट हायस्कूल हरितसेने मार्फत रक्षाबंधन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पर्यावरण रक्षणासाठी पाट हायस्कूल हरितसेने मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात . वृक्ष लागवड .वृक्ष संगोपन . विविध पर्यावरण दिन विद्यालयात साजरे केले जातात .या उपक्रमातून मुलांचे निसर्गा…

You cannot copy content of this page