Category: कुडाळ

🛑कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा…

🛑श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळ आयोजित प्रिमियर लिग २०२६ पर्व ६ वे या कार्यक्रमाचे जि.प.सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळ आयोजित दादरेकर प्रिमियर लिग २०२६ पर्व ६ वे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री.रूपेश पावसकर यांनी उपस्थिती दर्शवली तसेच या…

🛑महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत करावा.

◼️हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ तहसील प्रशासनाला निवेदन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत…

🛑नेरूरच्या शुक्रतारा कला क्रीडा मंडळाची 22,23 फेब्रुवारीला भव्य राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा.

◼️प्रो कब्बडी बेंगलुरू बुल्सचे शुभम बिटके,साईल राणे तर, दबंग दिल्लीचा सुशांत साईल,पुणेरी पलटंनचा वैभव राबाडे,पटना पारयटचा साहिल पाटील हे दिग्गज खेळाडू राहणार आहेत. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. शुक्रतारा कला क्रीडा मंडळ…

🛑डिगस-सुर्वेवाडीत येथे वायंगणी शेतीचे गवा रेड्यांकडुन मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्यांची बंदोबस्त करण्याची मागणी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी येथील परिसरात भर लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गवा…

🛑कुडाळ कविलकाटे येथील श्री. देव आंबा देवाचा वार्षिक जत्रौत्सव 20फेब्रुवारीला.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सालाबादप्रमाणे यावर्षीही कुडाळ शहरातील कविलकाटे येथील श्री. देव आंबा देवाचा वार्षिक जत्रौत्सव शुक्रवार दिनांक २०.०२.२०२६ रोजी होत आहे.या निमित्त शुक्रवारी सायंकाळी ८ ते १० स्थानिक मुलांचे…

🛑कुडाळ नगरपंचायत विभागात प्रथम, तर राज्यात १० वा क्रमांक!७५ लाखांचे बक्षीस जाहीर.

◼️यशाचे श्रेय नागरिकांना व प्रशासनाल.; नगराध्यक्षा सौ.प्रजक्ता शिरवलकर ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानामध्ये कुडाळ नगरपंचायतीने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. १५ हजार…

🛑कामात अनियमिता,बेशिस्त वर्तन प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हापरिषद सेवेतील तीन कर्मचारी निलंबित.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कामचुकार आणि कामात अनियमिता करणारेक र्मचारी, अधिकारी यांच्याविरोधात जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या अंतर्गत सोमवारी 3 कर्मचाऱ्यांवर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या…

🛑कुडाळ नगरपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी 1.09 कोटी निधी मंजूर.;नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता शिरवलकर यांची माहीती.

◼️कार्यसम्राट आमदार निलेश राणेंचे मानले आभार. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाणारे कुडाळ शहर हे रेल्वे स्थानक, व्यापारी बाजारपेठ व विविध नागरी सुविधांमुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र…

🛑 शिक्षक रघुनाथ उर्फ बबन नाईक यांचे निधन!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. बिबवणे – नाईकवाडी येथील रहिवासी व नेरूर येथील श्री कलेश्वर विद्यामंदिराचे सेवानिवृत शिक्षक रघुनाथ उर्फ बबन वासुदेव नाईक ( 69 ) यांचे शनिवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास…

You cannot copy content of this page