Category: कुडाळ

कुडाळ शहरात विनामस्क व मोबाईलवर बोलत फिरणाऱ्यांनवर कुडाळ वाहतुक पोलिसांची कारवाई..

कुडाळ /- आज कुडाळ शहरात वाहतुक पोलिसांनी मोटरसायकल स्वार आणि पादचारी विनामस्क फिरणाऱ्यांनवर धकड कारवाई केली आहे.आज कुडाळ चा बुधवारचा आठवडा बाजार असल्याने कुडाळ तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून लोक आपला आठवडा…

कुडाळ एम.आय.डीसी.येथील मध्यपीनवर कुडाळ पोलिसांची कारवाई.;न्यायालयाकडून १०००/-दंड वसूल..

कुडाळ /- कुडाळ एमआयडीसी येथे दारू पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी मुकेश रमेश गौतम या परप्रांतीयास कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.या प्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक हजार रुपये दंड…

कुडाळ येथे पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आ.वैभव नाईक यांनी भेट देत विद्यार्थ्यांसमवेत केली एक्सर्साइझ… कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर युवासेना व पवन स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण…

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीतीची बैठक अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..

कुडाळ /- कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीती योजनेची बैठक आज समिती अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ तहसीलदार कार्यालयात संपन्न झाली एकुण ४५ लाभार्थी यादी मंजुर करुन पालकमंत्री ना…

मस्जिद मोहल्ला बॉईज कुडाळ आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा..

कुडाळ /- मस्जिद मोहल्ला बॉईज कुडाळ, आयोजित नाईट अंडरआर्म 2021 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.बुधवार दि. ७ एप्रिल ते शुक्रवार दि.९ एप्रिल २०२१ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.…

डुक्कर मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीचा शॉक लागून कविलकाटे येथील पिता-पुत्र पुत्राचा मृत्यू..

कुडाळ /- डुक्कराला लावलेल्या विजेच्या फासकीचा शॉक लागून कविलकाटे बावकरवाडी येथिल पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला असून अजून एक जण बाव येथील जखमी असल्याने त्याला गरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मृत्यू मद्धे…

आम.नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे ओ. बी. सी. सेल शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले उद्घाटन..

कुडाळ /- युवासेना कुडाळ आणि पवन फाउंडेशनच्या वतीने कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार वैभवजी नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलिस भरती व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तहसीलदार कुडाळ…

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाच्या यशस्वी उमेदवारांचा सत्कार..

कुडाळ /- ” शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे .आणि शाळा नावाच्या मंदिरामध्ये दिल्या गेलेले शिक्षण हे सरस्वती गणपतीच्या आराधने सारखं श्रेष्ठ असतं.या शिक्षण मंदिरात मुख्याध्यापक हे आधारस्तंभ असतात. संपूर्ण…

यशस्विनी सामाजिक संस्थेमार्फत कुडाळ नेरूर येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम..

कुडाळ /- यशस्विनी सामाजिक संस्था आणि जिल्हा क्षयरोग कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच तालुका आरोग्य कार्यालय कुडाळ, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलन करिता वेगवेगळ्या ठिकाणी क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.यात…

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा

कुडाळ /- ज्ञानाला श्रमाची जोड दिल्यास अपेक्षित यश संपादन करता येते. परिपूर्ण तयारी स्पर्धेतील यशस्वीतेची नांदी असते. त्यासाठी श्रम, खडतर तपश्चर्या महत्त्वाची असते. असे उद्गार आमदार वैभव नाईक यांनी काढले.…

You cannot copy content of this page