Category: कुडाळ

कुडाळ मधील कोरोनाकाळात विठ्ठल रखुमाई मित्र मंडळचा मदतीचा हात..

कुडाळ /- सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजण आपल्याच विश्वात दंग असतानाही कुडाळ येथील लक्ष्मीवाडीतील क्रिकेट खेळाडूंनीआपला मदतीचा हात संविता आश्रम पणदूर याना देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. आपल्या कार्याचा…

माणगांव नानेली येथे गावाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील पहिले कोविड सेन्टर सुरू..

नानेली सरपंच व गावाच्या वतीने निर्माण केलेले कोविड सेन्टर हे कुडाळ तालुक्याचे पहिले भुषण त्यामुळे खरोखरच गावाचे मनापासून आभार–तहसिलदार अमोल पाठक कुडाळ /- कोरोनाची लाट आणि वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता…

पांग्रड -भडगाव दरम्यान वादळाने झाडेपडून ब्लॉक झालेला रस्ता कुडाळचे माजी सभापती किशोर मर्गज यांच्या पुढाकाराने सुरळीत सुरू

पंधरा सोळा मे ला सिंधुदुर्ग नव्हे तर कोकण पट्टीमध्ये चक्रीवादळाने, पावसाने हाहाकार उडवल्या मुळे ठीक ठिकाणचे रस्ते व खेड्यापाड्यातली वीज झाडे पडून बंद पडला होती. रस्त्यावर मद मोठी झाडे पडली…

२२ कोटी खर्च करून सिंधुदुर्ग जिल्हा रेडझोन मध्ये जाणे हे सत्ताधाऱ्यांचे अपयश.; जि.प.माजी उपाध्यक्ष रणजित देसाई

कुडाळ /- राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी ५० टक्के निधी हा आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे ३१ मार्च…

आ.वैभव नाईक यांच्या वतीने कोंकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग या संस्थेस देण्यात आली ट्री कटिंग मशीन..

कुडाळ /- तौक्ते वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून फार मोठे नुकसान झाले. बागेचे नुकसान झाले, रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. ट्री कटिंग मशीन अभावी हि पडलेली झाडे हटविण्यास…

मालवण वाटपातील शिल्लक ताडपत्री कुडाळ एसटी स्टँड च्या शेड साठी वापरावीत.; जे डी नाडकर्णी

कुडाळ /- सध्या मालवण मध्ये चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या परिवार साठी ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम जोरात सुरू असून कुडाळ एसटी स्टॅन्ड कडे संपूर्ण दुर्लक्ष झालेला आहे. त्यामुळे येणार्‍या पावसाळी काळात एसटी स्टँड…

मनसे कुडाळ मालवण विधानसभा तर्फे अमित राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त कुंभारमाठ आरोग्य केंद्रास औषधे व इतर साहित्याची मदत

कुडाळ /- आज मनसे चे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ मालवण विधानसभा तर्फे मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मार्फत मनसे सरचिटणीस व कामगार सेना…

आज सोमवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ७३ कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांतआजचे खुंटवल ५ ,हिर्लोक १ ,आणजीवडे १,ओरोस ३ ,कसाल ५,घवनाळे १ ,तुळसुली १ ,कडवळ १ ,निवजे १ ,गुढीपुर १…

कवठी गावातील विज पुरवठा सुरू करण्यासाठी आ.वैभव नाईक यांनी दीले २० लोखंडी पोल तर उद्या पर्यंत विज पूरवठा सुरू करण्याचे दीले आदेश

कुडाळ /- कवठी गावात गेल्या वादळापासुन लाईट नाही ग्रामस्थांचा झाला उद्रेक थेट कुडाळ विज कार्यालय गाठून सरपंच श्री रुपेश वाड्येकर यांनी आमदार वैभव नाईक यांना केले पाचारण आमदार नाईक येताच…

कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारांची आत्महत्या.;आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट

कुडाळ /- कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजितकुमार बाळकृष्ण पाटील यांनी विषप्राशन करत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापअस्पष्ट आहे. अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत. अजितकुमार पाटील हे…

You cannot copy content of this page