हजारोंच्या उपस्थितीत आ. वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ एसीबी कार्यालयावर शिवसेना महाविकास आघाडीचा धडक मोर्चा..
कुडाळ /- अघोषित आणीबाणीच्या विरोधात आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर सूडबुद्धीने झालेल्या एसीबी कारवाईच्या निषेधार्थ हजारोंच्या उपस्थितीत आज कुडाळात भव्य मोर्चा काढण्यात आला.आज सकाळीच पावसाने हजेरी लावली तरीही जनता उत्स्फूर्तपणे…
