युवा उद्योजक सिद्धेश शिरसाट आणि पान बाजार मित्रमंडळ आयोजित नरकासुर स्पर्धेला नागरिकांचा उत्स्पुर्त प्रतिसाद.
भैरववाडी मित्र मंडळ प्रथम तर द्वितीय प्रभावळकर वाडा,तृतीय बाजारपेठ उत्तेजनार्थ माठेवाडा,जिजामाता चौक.. कुडाळ/- कुडाळ शहरातील युवा उद्योजक सिद्धेश शिरसाट आणि पान बाजार मित्रमंडळ कुडाळ आयोजित नरकासुर स्पर्धेला कुराळ शहरातील नागरिकांची…
