🛑दिव्यांग हरी परब हाडामासाचा कलाकार.;प्रभाकर सावंत.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी एक प्रचलित म्हण आहे.आपल्याकडे अनुकूल परिस्थिती असतानाही अनेक तरुण आपल्यातील अंगगुणाना हवा तसा वाव देत नाहीत,उलटपक्षी व्यवस्थेला दोष देत तक्रारीच्या…
