Category: कुडाळ

🛑लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल 28 ते 31 डिसेंबरला.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल  यावर्षी 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या…

🛑आमदार निलेश राणे यांची कुडाळ शिवसेना शाखेत सदिच्छा भेट..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आज सन्माननीय नवनिर्वाचित आमदार निलेश जी राणे साहेब यांनी कुडाळ तालुका मध्यवर्ती कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांचे श्री योगेश तुळसकर तालुकाप्रमुख कुडाळ श्री सिद्धेश जी शिरसाट…

🛑आमदार निलेश राणे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला,भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणण्यात तथ्य.

▪️मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा दुजोरा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी…

🛑अनुसूचित जाती,जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांची कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी घेतली भेट..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील नागरिकांना घरकुल योजना, घर दुरुस्ती योजना यापासून वंचित राहावे लागत आहे या संदर्भात अनुसूचित जाती,जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव…

🛑झाराप येथे 61 लाख 28 हजाराची गोवा बनावटी दारू जप्त..

▪️नाताळ सणाच्या पाश्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनवटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला. यामध्ये ६१ लाख २८ हजार रुपयांचा…

🛑श्री.देव रवळनाथ देवालयातील धार्मिक साहित्य अस्ताव्यस्त टाकून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपातून संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता:

▪️आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. श्री.देव रवळनाथ देवालयातील धार्मिक साहित्य अस्ताव्यस्त टाकून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपातून संशयित आरोपी भालचंद्र वसंत धुरी रा. पिंगुळी टेंबधुरीनगर…

🛑संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करा,पण कर्तव्याचा विसरू नका.;ॲड संग्राम देसाई..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करा पण कर्तव्याचा विसर पडू देऊ नका. अधिकार व कर्तव्य यांचे एकाच वेळी पालन करू तेव्हा भारतीय राज्यघटनाद्वारे समाजातील प्रत्येक माणसाला अभिप्रेत असलेल्या…

🛑संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये अभिनव आवाज कार्यशाळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर ,कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये अभिनव अशी आवाज कार्यशाळा नुकतीच पार पडली.कार्यशाळेची सुरूवात महाराष्ट्र गीताने झाली.कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी भूषविले.महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता…

🛑कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सोमवारी महत्वाची बैठक.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक ०२/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्रमांक २ येथे होणार आहे. माजी…

You cannot copy content of this page