🛑माणगाव येथे “माणगाव श्री” जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मनोहर नार्वेकर मंगल कार्यालय, माणगाव येथे शुक्रवार दि.30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता माणगांव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे आयोजन कातळकर…
