Category: कुडाळ

🛑रमजान सणाच्या निमित्ताने मिल्लत फाउंडेशन च्या माध्यमातून कारागृहात विविध फळांचा पुरवठा.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे,पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर,सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह,सिंधुदुर्गनगरी येथे कारागृहात विविध फळांचा पुरवठा करण्यात आला.सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे,रक्तदान शिबिरांचे आयोजन जिल्ह्यातील विविध…

🛑पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन शिष्यवृत्ती.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी यांच्या वतीने दरवर्षी विविध विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते यावर्षी पाट हायस्कूलच्या वैभवी रघुनाथ कोनकर शालिनी रामचंद्र यादव भाग्यश्री दत्ताराम गोडकर…

🛑रमजानच्या निमित्ताने मरकज-उल-फलाह संस्थेद्वारे आणाव वृद्धाश्रमात जीवनावश्यक वास्तूचे वाटप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावाजलेली मरकज-उल-फलाह या सेवाभावी संस्थेद्वारे,पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर, अणाव येथील जीवन आनंद संस्था संचालित *आनंद आश्रम* या वृद्धाश्रमात विविध जीवनावश्यक वस्तू आणि फळफळावळचा पुरवठा…

🛑वसुंधरा नेरूर येथे सिंधु स्वयंपूर्णा प्रदर्शन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर येथील वसुंधरा विज्ञान केंद्र येथे सिंधु स्वयंपूर्णा प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २२ व २३ मार्च २०२५ रोजी करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षापासून…

🛑मुंबई -गोवा महामार्गावर पावशी येथे कारच्या धडकेत म्हशीचा जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई- गोवा महामार्गावर पावशी सीमावाडी नजीक अल्टो कारची म्हशीला जोरदार धडक बसल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज,मंगळवारी रात्री ७ च्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार,अल्टो कार ही माणगावहून…

🛑गोव्यातील म्हापसा पर्रा रस्त्यावर मनोरूग्णावस्थेत सापडलेल्या दशरथ गोंधळी ह्या बांधवांचे जीवन आनंद संस्थेकडून कुटुंब पुनर्मिलन.

🖋️लोकसंवाद /-समिल जळवी, कुडाळ. तरूण मुलाच्या निधनाने मानसिक स्थिती बिघडल्याने दशरथ गोंधळी हे सावंतवाडीच्या एका गावातील बांधव त्यांच्या घर व कुटुंबापासून दोन वर्षांपूर्वी भरकटले होते.गोव्यातील म्हापसा पर्रा रस्त्यावर निराधार व…

🛑महीलेचा विनयभंगाचे गुन्हयात आरोपी यांचे विरुदध कुडाळ पोलीसांनी 24 तासाच्या आंत दाखल केले दोषारोप पत्र.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महीलांवर झालेल्या अन्यायाचे गुन्हयामध्ये तात्काळ तपास करुन दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग श्री सौरभकुमार अगरवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग श्री कृषिकेश…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून कुडाळ महिला रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ.हर्षल जाधव यांनी ,”होय आपला देश…

🛑आमदार निलेश राणे यांचे पत्र आणि नेरूर मधला तीन वर्षं रखडलेला रस्ता पूर्ण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सन 2021-22 या आर्थिक वर्षात नेरुर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरीसुविधा योजनेअंतर्गत नेरुर वाघचौडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे हे काम मंजूर झालेले होते परंतु काही कारणास्तव सदर…

You cannot copy content of this page