Category: कणकवली

🛑महाविजय 2024 अभियानासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 19 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर..

▪️भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची माहिती, कणकवली,सावंतवाडी मतदारसंघात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. महाविजय 2024 अभियान साठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 19 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून…

🛑इनोव्हा,फॉर्च्यूनर गाडीचे नवीन मॉडेल आलेय,त्यासाठी रस्त्यांचा मुद्दा घेवून उबाठा सेनेची आंदोलने.;आमदार नितेश राणे यांचा घणाघात..

▪️महामार्ग चौपदरीकरणावेळी अशाच मिळवल्या होत्या गाड्या हे तर मंत्री रवींद्र चव्हाणांसोबत नमकहरामी आहे पारकर,रावराणे यांना सुनावले.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. एकीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरगुती कार्यक्रमात मित्र म्हणून…

उबाठाच्या प्रश्नांचे उत्तर देतानाचा भाजपचा बॅनर ठरतोय लक्षवेधी…

▪️आ.नितेश राणेंनी केलेल्या 2200 कोटींच्या विकासकामांचे बॅनर मधून उत्तर.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना होऊ द्या चर्चा असे म्हणत 10 प्रश्न विचारणारा बॅनर कणकवली…

🛑ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या कुडाळ येथील कीर्तनाला सर्व वारकरी बांधवांनी सहभागी व्हावे..

▪️सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांनी केले आवाहन.. ▪️विशालपर्वच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी होणार कीर्तन.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे ९ ऑक्टोबर रोजी…

🛑हळवल फाट्यावर गॅस टँकर पलटी होऊन चालक जखमी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरालगत गडनदी पुलावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर आज गुरुवारी 11.30 वाजण्याच्या सुमारास गॅसचा टँकर पलटी झाला. यात चालकाला काही प्रमाणात दुखापत झाली. सातत्याने या वळणावर अपघात…

🛑कणकवली नगरपंचायत च्या मार्फत राबवण्यात आलेल्या “स्वच्छता ही सेवा” अभियानात आमदार नितेश राणे सहभागी..

▪️माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची देखील उपस्थिती. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. स्वच्छता ही सेवा या देशव्यापी अभियानांतर्गत आज कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून देखील एक तास स्वच्छतेसाठी देत…

🛑तुझे परदेश दौऱ्यातील फोटो “आयटनरी” सकट जाहिर करून वस्त्रहरण करेन.;आमदार नितेश राणे यांनी दिला आदित्य ठाकरे यांना सज्जन दम..

▪️आदित्यचे घड्याळ, गाडी सुद्धा दुसऱ्याच्या पैशातून,डावस मध्ये कोणत्या कोकिळे बरोबर मिठू,मिठू,,गात होता ते सांगण्याची वेळ आणू नका. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक…

🛑प्रसाद लोके खून व मनवा लोके आत्महत्या प्रकरणाचा तपसा सीआयडी कडे वर्ग करा..

▪️आ. नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. देवगड मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके खून प्रकरण, तसेच मनवा प्रसाद लोके आत्महत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा…

🛑मंत्री सामंत यांनी भावाला भाजपमध्ये पाठवावे,कमळ चिन्हावरच लोकसभा लढू.; आमदार नितेश राणे.

▪️रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार पक्ष श्रेष्ठी ठरवतील,कोणीही घाई करू नये.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मंत्री उदय सामंत यांची इच्छा आपल्या भावाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक लढवावी अशी असेल तर तुम्ही शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ…

🛑राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतले कणकवलीतील गणपतीचे दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतले कणकवलीतील गणपतीचे दर्शन यावेळी अमित सामंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जयेश धुमाळे, चंद्रकांत…

You cannot copy content of this page