Category: कणकवली

🛑कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील.;माजी नगराध्यक्ष समीर नलावडे.

▪️अभय राणे मित्रमंडळातर्फे कबड्डी महासंग्राम स्पर्धेचे थाटात उद्द्घाटन.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कबड्डी हा लाल मातीतला खेळ आहे.हा खेळ खेळणाऱ्यांसाठी अभय राणे मित्रमंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून त्यांना मैदान उपलब्ध करून…

🛑22 जानेवारी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन “मर्यादा पुरुषोत्तम दिन” घोषित करा.;हिंदू महासभेची राज्यपाल यांच्याकडे मागणी.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राज्यपाल रमेश बैस यांना हिंदू महासभेच्यावतीने निवेदन देण्यासाठी प्रतिनिधी गेले असता, त्यांची भेट राजभवनावर होअु शकली नाही. राज्यपाल भवनावर दिलेल्या निवेदनात राष्ट्रपती महोदया महामहीम द्रौपदीजीं मुर्मूंनी २२…

🛑आम.नितेश राणे यांच्या हस्ते होणार 22 रोजी महाआरती आणि कार सेवकांचा होणार सत्कार..

▪️छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे होणार भव्य कार्यक्रम.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. २२ जानेवारी रोजी कणकवली येथे आमदार श्री. नितेश राणे यांच्या महाआरती करण्यात येणार आहे. तर १९९२ साली कार…

🛑कणकवली जानवली नदीवर गणपती साना येथे ब्रिज मंजूर.;माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कणकवली शहराचा मागील पाच वर्षांत सर्वांगीण विकास केला. कणकवली शहराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि…

🛑माऊली मित्र मंडळ,शालेय मित्र मंडळांने केले पवित्र विद्या दान..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आज दिनांक १७/०१/२०२४ रोजी माऊली मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर शालेय मित्र मंडळ , तसेच जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळ, ॐ…

🛑कलमठ गावात राम मंदिर उद्घाटन आमंत्रण घरोघरी…

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कलमठ गावात सरपंच संदीप मेस्त्री यांनी गावात घरोघरी जात राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे.राममंदिर सोहळ्याचा सुवर्णक्षण हा जवळ आला असून संपूर्ण भारत देशात याची प्रत्त्येक जण…

🛑मा.नगराध्यक्ष समीर नलावडे यांना माऊली मित्र मंडळ,जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ यांच्याकडून शुभेच्छा

✍🏼लोकसंवद /- कणकवली. माऊली मित्र मंडळ,जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ ( अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली ) व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या…

🛑भारत देश महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करूया.; केंद्रिय मंत्री नारायण राणे.

▪️लोकसभेचा खासदार निवडून आणण्यासाठी महायुतीने एकजुटीने कामाला लागा. ✍🏼 लोकसंवाद /- कणकवली. आपला देश महासत्ता बनण्याच्या दिशेकडे चालला आहे. आता जगात आपला देश पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. २०३० सालापर्यंत दरडोई…

सिंधुदुर्गातील नांदगावचा किल्ला⛳

✍🏼लोकसंवाद /- गणेश नाईक. नांदगावचा किल्ला नाव ऐकल्यावर खूप जणांना आच्छर्य वाटेल.मलाही आच्छर्य वाटलेले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांच्या यादीमध्ये नांदगावच्या किल्ल्याचा उल्लेख आहे.माझ्या वाचनातील तीन पुस्तकांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख आढळला नाही.नेट वर…

महायुतीची युवा बाईक रॅली कणकवली शहरातून निघणार..

▪️भाजप युवा मोर्चा,युवा सेना,युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते होणार सहभागी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. १४ जानेवारी रोजी होणाऱ्या महायुतीच्या सभेसाठी भारतीय जनता युवा मोर्चा, युवा सेना, युवक राष्ट्रवादीच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन…

You cannot copy content of this page