Category: कणकवली

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली अबीद नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक प्रभागात प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती असल्याने प्रभाग क्रमांक 17 या…

🛑आमदार निलेश राणे यांनी घेतले कणकवलीत भालचंद्र महाराजांचे दर्शन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील परमपूज्य श्री भालचंद्र महाराज मठ येथे कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी जाऊन भालचंद्र महाराजांचे दर्शन घेतले.आगामी निवडणुकीत यशासाठी त्यांनी भालचंद्र महाराजांचरणी आशीर्वाद मागितले.यावेळी…

🛑भ्रष्ट टोळीच्या विरोधात कणकवली शहरविकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर निवडणूक लढविणार.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायतमध्ये भाजप विरोधात कोण हे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे.संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विरहित शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जागा लढविण्यात येणार असल्याची घोषणा शहर…

🛑बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीएला प्रचंड मोठ यश.;खासदार नारायण राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीएला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रथमतः अभिनंदन. दोघांनीही सांगितल्याप्रमाणे मोठा विश्वास दाखवत…

🛑पालकमंत्री नितेश राणे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये…

🛑महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची कणकवलीत संदेश पारकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायत 2025 या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी त्याचबरोबर आगामी रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी सुरू झाली आहे.…

🛑मंत्री नितेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार.

◼️जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडित नावे देण्याचा…

🛑कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य वारकरी दिंडी सोहळा;हजारो वारकरी होणार सहभागी..*

◼️सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय चे भव्य आयोजन,सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग तर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५…

🛑श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह बेंगलोर येथे रवाना त्यांची तिलारी येथे ती,सापडलेली कार त्यांच्या आईच्या नावावर..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह बंगळूर येथील ५३ वर्षीय अविवाहित डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे नातेवाईकांनी आज कणकवलीत ओळखले. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी तो बंगळूर येथे रवाना करण्यात…

🛑हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.…

You cannot copy content of this page