Category: दोडामार्ग

विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जून पासून तर,विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होणार.;शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय…

केर गावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई यांच्यावर हत्तीचा हल्ला.;उपचारासाठी गोव्यातील रुग्णालयात हलविले..

✍🏼लोकसंवाद /-दोडामार्ग. हत्ती अंगावर धावून आल्यामुळे केर गावचे माजी सरपंच तथा शिंदे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई जखमी झाले आहेत.ही घटना काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास केर येथे घडली. त्यांना…

मंत्री दिपक केसरकर व आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रे देत शिवसेना पक्षाची मोर्चेबांधणी..

लोकसंवाद /- दोडामार्ग. प्रतिनीधी /-प्रशांत गवस. दोडामार्ग तालुक्यात शिवसेना पक्षाची मोर्चेबांधणी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखाली जोरदारपणे सुरू असून आज लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक व शालेय शिक्षणमंत्री तथा स्थानिक…

शिरंगे पुनर्वसन मधील शिमगोत्सव मोठ्या उत्साहात झाला साजरा..

दोडामार्ग :-प्रशांत गवस शिरंगे पुनर्वसन हे पुनर्वसीत गाव असून पुनर्वसन झाल्यानंतर श्रीदेवी सातेरी भावई ची स्थापना करून आज १५ वर्षे पूर्ण झाली असता प्रत्येक उत्सव अगदी उत्साहात साजरा होणारी देवी…

ज्ञानी मी होणार जिल्हास्तरीय स्पर्धेत घोडगे – वायंगणतड शाळा प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. ज्ञानी मी होणार या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे- वायंगणतड प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल दोडामार्ग तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.…

शिरंगे पुनर्वसन मधील जिल्हा परिषद शाळेतील गौरेशने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत केले यश संपादन…

दोडामार्ग /- प्रशांत गवस शैक्षणिक वर्ष २०२२ – २३मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत शिरंगे पुनर्वसन शाळेचा विद्यार्थी गौरेश नितेश गवस मोठा गट मुलगे…

शिरंगे पुनर्वसन सातेरी भावईचा वर्धापनदिन सोहळा दिनांक २३फेब्रुवारीला

दोडामार्ग/- शिरंगे पुनर्वसन येथील श्री देवी सातेरी भावई कुलदेवता पंचायतन देवस्थानचा १५ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होत आहे.नवसाला पावणारी देवी अशी श्री देवी सातेरीची…

शिरंगे पुनर्वसन श्री देवी सातेरी भावईचा वार्षिक जत्रोत्सव आज सोमवारी.

लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथून जवळ असलेल्या तसेच तिलारी आंतरराज्य पाठबंधारे गोवा व महाराष्ट्र संयुक्त प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावातील नवसाला पावणारी देवी अशी ओळख आलेल्या श्री…

You cannot copy content of this page