Category: देवगड

🛑आचरा गावपळण ठरली.रविवार 15डिसेंबरला गावपळण होणार..

✍🏼लोकसंवाद /- आचरा. बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतिक्षा असलेली संस्थान आचरे गावची गावपळण सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15डिसेंबरला गावपळण होणार ‌ असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.दर चार…

🛑देवगड तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत संजीव राऊत प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने ‘जयवंत दळवी यांची कोणतीही साहित्यकृती’ या विषयावर तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन वाडा येथे साहित्यिका सौ. अनुराधा दीक्षित…

🛑देवगड येथील धुरी बंधूंच्या बागेतील हापूसची पहिली पेटी सांगलीत दाखल..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर-वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी…

🛑मोंड हायस्कूलनजीक दोन एसटींची समोरासमोर धडक बसून अपघातात..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. मोंड हायस्कूलनजीक एका अरुंद रस्त्यावर दोन एसटींची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात न एसटीतील काही शालेय विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५ वा. च्या…

🛑आचरा सरपंच जेरान फर्नांडिस आणि ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांची तत्परता..

▪️हिर्ले वाडी येथील रस्त्यावर पडलेले झाड हटवून रस्ता केला मोकळा.. ✍🏼लोकसंवाद /- आचरा. आचरा हिर्लेवाडी येथील ब्राह्मण मंदिरासमोरील रस्त्यावर रविवारी पहाटे आंब्याचे झाड पडल्याने सकाळीच येणारया एसटी बस आणि खाजगी…

🛑काही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी,जळीत दुकानाची पहाणी करत निलेश राणे यांनी दिला गवळी कुटूंबाला धीर..

✍🏼लोकसंवाद /- आचरा. मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून गवळी…

🛑सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनी कलाकार बुवा अजित मुळम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश घेऊन भाजपात..

▪️कलाकारांना सन्मान आमदार नितेश राणे यांच्यामुळेच मिळाला.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनकार बुवा अजित मुळम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश…

🛑लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात संदेश भाई पारकर यांनी दिल्या सदिच्छा भेटी..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात संदेश भाई पारकर यांनी दिल्या सदिच्छा भेटी.. या दोन्ही गावात संदेश भाई पारकर यांना जास्तीत जास्त मदत करणार आणि येथील स्थानिक…

🛑बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघात रहाटेश्वेर आणि गडीताम्हाणे मतदार संघात संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंझावात..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघात रहाटेश्वेर आणि गडीताम्हाणे मतदार संघात संदेश भाई पारकर यांच्या प्रचाराचा झंझावात …गडीताम्हाणे तेलीवाडी कांशीराम भाडे आणि मधलीवाडी येथे लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.. यावेळी…

🛑देवगड तालुक्यातील महाळूंगे गावातील कट्टर शिवसैनिक व उबाठा सेनेचे माजी तंटामुक्त अध्यक्ष सुमित राणे यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश.

▪️आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश…

You cannot copy content of this page