सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा कणकवली येथे संपन्न.
लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. लवकरच होणाऱ्या जिल्हापरिषद,पंचायत समिती, नगरपरिषद…