Category: देवगड

🛑देवगडमध्ये साकार होणार भव्य पर्यटन केंद्र!जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता.

✒️लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा नियोजन समितीने घेतला असून देवगड शहरात भव्य पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय…

🛑खासदार नारायण राणे यांच्या स्वप्नातील बँकेला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत.;मंत्री नितेश राणे.

◼️जिल्हा बँक शिरगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न. ✒️लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना माता-भगिनींना, व्यावसायिकांना मी आव्हान करतो आपण आर्थिक नियोजन करा. दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करा. सिंधुदुर्ग जिल्हा…

🛑महिलेला अश्लील हावभाव करत पाठलाग केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल..

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहित महिलेला शिवीगाळ व धमकी देऊन, अश्लील हावभाव करत तिचा पाठलाग केल्याप्रकरणी संशयित सचिन सूर्यकांत राघव (वय ३२) याच्याविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात…

🛑देवगडमध्ये पडवणे येथे २५ वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ..

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील पडवणे समुद्रकिनारी एका २५ वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह काल सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून परिसरात…

🛑चिंदर, त्रिंबक मधून जाणाऱ्या एस टी बस नियमित करा माजी सभापती अशोक बागवे व प्रकाश मेस्त्री यांची विभाग नियंत्रकांकडे मागणी..

✒️लोकसंवाद /- आचरा कुडाळ आचरा देवगड एसटी बस गेल्या वर्षभरापूर्वी पासून अनियमित असून कुडाळ आगार, स्थानिक लोकप्रतिनिधी, अनेक ठिकाणी पाठपुरावा करुनही प्रश्न मार्गी लागत नसून या बाबत माजी सभापती अशोक…

🛑चिंदर भगवती माऊली मंदिर येथे दत्ता सामंत यांचा सन्मान..

◼️चिंदर भगवती माऊली पाषाण पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यास दत्ता सामंत यांची सदिच्छा भेट देत घेतले माऊली देवीचे दर्शन. ✒️लोकसंवाद /- आचरा. चिंदर गावचे आराध्य दैवत श्री देवी भगवती माऊलीचा पाषाण पुनः…

🛑देवगड समुद्रात बेकायदा एलइडी मासेमारी करणारी नौका मत्स्यविभागाने पकडली..

✒️लोकसंवाद /- देवगड. मत्स्यव्यवसाय विभागाच्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेने अवैध मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आज पहाटे विजयदुर्गच्या समुद्रात मोठी कारवाई करत विभागाने देवगडमधील एक नौका जप्त केली आहे. सिंधुदुर्ग…

🛑देवगड येथे वादातून तरुणावर धारदार सुरीने हल्ला..

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड शहरातील आठवडा बाजाराच्या रस्त्यावर किरकोळ वादातून एका अज्ञात व्यक्तिने तरूणाच्या गालाखाली धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केले. अक्रम अश्रफ होलसेकर (४२) रा. देवगड किल्ला असे जखमी…

🛑ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडल.;कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम..

✒️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104कासवांच्या पिल्लांना कासव मित्र सूर्यकांत धुरी, आचरा वनरक्षक प्राजक्ता पाटील, नितेश गितये यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले. यावेळी…

🛑ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 55 कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडलं.;कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम..

✒️लोकसंवाद /-अर्जुन बापर्डेकर आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 55 कासवांच्या पिल्लांना कासव मित्र सूर्यकांत धुरी पिरावाडी पोलीस पाटील सौ तन्वी जोशी ग्राप सदस्य सौ पूर्वा तारी यांच्या…

You cannot copy content of this page