Category: देवगड

🛑लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात संदेश भाई पारकर यांनी दिल्या सदिच्छा भेटी..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात संदेश भाई पारकर यांनी दिल्या सदिच्छा भेटी.. या दोन्ही गावात संदेश भाई पारकर यांना जास्तीत जास्त मदत करणार आणि येथील स्थानिक…

🛑बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघात रहाटेश्वेर आणि गडीताम्हाणे मतदार संघात संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंझावात..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघात रहाटेश्वेर आणि गडीताम्हाणे मतदार संघात संदेश भाई पारकर यांच्या प्रचाराचा झंझावात …गडीताम्हाणे तेलीवाडी कांशीराम भाडे आणि मधलीवाडी येथे लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.. यावेळी…

🛑देवगड तालुक्यातील महाळूंगे गावातील कट्टर शिवसैनिक व उबाठा सेनेचे माजी तंटामुक्त अध्यक्ष सुमित राणे यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश.

▪️आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश…

🛑देवगड मोंडपार येथील उबाठा शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,माजी उपशाखा प्रमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील मोंडपार उबाठा शाखाप्रमुख भालचंद्र धोंडू तिर्लोटकर, माजी उपशाखा प्रमुख विजय तांबे, आणि उपशाखाप्रमुख लहू तिर्लोटकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला…

🛑उ.बा.ठा सेनेच्या कुवळे उप शाखाप्रमुखानीं केला भाजपामध्ये प्रवेश.

▪️आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हातात.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. उबाठा सेनेच्या कुवळे येथील उप शाखाप्रमुख रामचंद्र लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

🛑चाफेड घाडीवाडी मधील उ.बा.ठा.चे शेकडो नागरिक भाजपामध्ये, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केला प्रवेश.

▪️चाफेड मध्ये उबाठा सेनेला आमदार नितेश राणे यांचा दणका.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. चाफेड गावातील उबाठा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश…

🛑मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आचरा ग्रामपंचायत कडून केंद्र सरकारचे ग्रामसभेत करण्यात आले अभिनंदन!

✍🏼लोकसंवाद /- आचरा, केंद्र शासनाने मराठी भाषेस अभिजात दर्जा देऊन मराठी भाषेचा व महाराष्ट्राचा गौरव केला आहे ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे याकरता ग्रामपंचायत आचरा तालुका मालवण कडून केंद्र शासनाचे…

🛑निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत सरीता पुजारे ठरल्या पैठणीच्या मानकरी तर,सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या श्रेया संदेश मेस्त्री.

✍🏼लोकसंवाद /- आचरा. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या सौ सरिता योगेश पुजारे तर उपविजेत्या सौ…

🛑आचरा येथील जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत सखी गृप पावशी प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- आचरा. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा गणेशोत्सवानिमित्त आचरा देवूळवाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत सखी गृप पावशी यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक भैरव जोगेश्वरी संघ…

🛑राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत परशुराम गुरव असगनी राज्यात द्वितीय..

✍🏼लोकसंवाद/- आचरा शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन दर्जेदार ई साहित्य निर्माण व्हावे व विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया सुलभ भावी या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती त्यासाठी…

You cannot copy content of this page