आमदार भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न,अंगणात दगड, पेट्रोलच्या बॉटल्स सापडल्या..
चिपळूण/- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आलीये. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न कुणी आणि का केला…
