Category: स्थळ

🛑मा.आ.वैभव नाईक यांनी मोदी सरकारच्या बारा वर्षातील अपयशाचा वाचला पाढा..

◼️मोदी सरकारचे अपयश सांगायला पालकमंत्री नितेश राणे विसरल्याचा लगावला टोला.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. मोदी सरकारने बारा वर्षात केलेले काम पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. परंतु, या बारा…

🛑नाईक पेट्रोलियम वागदे येथे सी.एन.जी.पंप कार्यान्वित.;उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ..

✒️लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व कणकवली तालुक्यातील वागदे येथील नाईक पेट्रोलियमच्या वतीने उभारण्यात आलेल्या सी.एन.जी.पंपाचा शुभारंभ आज उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते व माजी आमदार वैभव…

🛑कुडाळ रेल्वे स्थानक : पावसाळी वेळापत्रक २०२६ जाहीर*

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक १५.०६. २०२६ (जून )पासून ते २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत कोकण रेल्वेने पावसाळ्यासाठी कुडाळ स्थानकाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर सुरक्षिततेसाठी गाड्यांच्या वेगावर…

🛑कणकवलीत एक कोटींच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन..

◼️नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते सोहळा संपन्न.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील सुतारवाडी-निमेवाडी परिसरात साकारण्यात येणाऱ्या सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली…

🛑कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजार’चा शुभारंभ ;ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी.;पालकमंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /- कणकवली. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघुउद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या ‘गावठी आठवडा…

🛑बिबवणे येथील सौ.संजना साटम बेपत्ता..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. बिबवणे – नाईकवाडी येथील सौ संजना संतोष साटम ( 28 ) या गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे पती संतोष साटम यांनी कुडाळ पोलीस…

🛑जि. प. प्राथमिक शाळा कुंब्रल नंबर 3 शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा..

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कुंब्रल नंबर 3 शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामीण भागातील शाळा असून सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दहा संख्येने…

🛑मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय.;पालकमंत्री नितेश राणे.

◼️राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! ✒️लोकसंवाद /- कणकवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे…

🛑प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा संपन्न..

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे…

🛑मनसे तालुकाध्यक्ष सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेची महावितरणला धडक..

◼️वेंगुर्ला तालुक्यामध्ये स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास मनसे कडून महावितरणला खळखट्याक इशारा.. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. काही दिवसापासून वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांना स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याबाबत महावितरण करून मोबाईलवर संदेश येत होते. याच…

You cannot copy content of this page