Category: स्थळ

🛑श्री. देवी भराडी आईचे मा.आम.वैभव नाईक यांनी घेतले दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून आज कुडाळ मालवणचे माजी…

🛑मॉडेलिंग क्षेत्रात वेंगुर्लेचे नाव रोशन केल्याबद्दल कु.किरण मेस्त्री हीचा भाजपा महीला मोर्चाच्या वतीने सन्मान.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सौंदर्यस्पर्धांत मक्तेदारी फक्त महानगरांची नसुन आता आमचं कोंकण सुद्धा या क्षेत्रात मागे नाही हे वेंगुर्लेतील मुलीने दाखवुन दिले . म्हणूनच अशा होतकरु मुलीच कौतुक भाजपा महीला मोर्चाच्या…

🛑तारकर्ली समुद्रात पुणे येथील पाच पर्यटक बुडाले.;दोघांचा बुडून मृत्यू तीन गंभीर.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात पुणे येथील ५ पर्यटक बुडाले होते. त्यापैकी दोघांनी जीव गमावला आहे. तिघेजण बचावले असून एकजण गंभीर आहे. तारकर्ली समुद्रात पुणे येथील पर्यटक अंघोळ…

🛑शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर उठवले नाही म्हणून कसबा येथील शाळकरी मुलीने गळफास घेत केली आत्महत्या.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. संगमेश्वर नजीकच्या कसबा भेंडी येथील शाळकरी विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली आहे. आईने वेळेवर शाळेत जाण्यासाठी उठवले नाही याचा राग आल्याने आठवी…

🛑सागरेश्वर बीचवर माझा वेंगुर्ला संस्थेचे पतंग महोत्सवाचे आयोजन.;आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जगभरात लोकप्रिय ठरणाऱ्या फ्लाय ३६० डहाणू व टीम मेंगलोर टीमच्या सदस्यांनी विविधांगी पतंगबाजीचे प्रदर्शन घडवत अलौकिक आनंदाची अनुभूती उपस्थितांना दिली. माझा वेंगुर्ले या संस्थेने सलग सहाव्या पतंग…

🛑कलंबिस्त येथे 25 रोजी आरोग्य तपासणी शिबीर..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्या. व ग्रामपंचायत कलंबिस्त, कलंबिस्त हायस्कूल व विजय क्रीडा मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर २५ फेब्रुवारी रोजी कलंबिस्त हायस्कूल…

🛑राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर तासभर खलबतं,भेटीचं नेमकं कारण गुलदस्त्यात? उदय सामंतांनी सांगितली ‘राज’ की बात.

✍🏼लोकसंवाद /- मुबंई . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पुन्हा महायुती नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला राज…

🛑सरकारकडून रेशन कार्डधारक बहिणींना रेशन दुकानात धान्यासह मोफत साडी मिळणार.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. सरकारने लाडक्या बहिणींना आणखी एक भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पात्र रेशन कार्डधारक बहिणींना दुकानात धान्यासह मोफत साडी देण्याची घोषणा केली आहे. या साड्या उत्सवाच्या…

🛑सुरंगपाणी येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धाचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्री आमलकी एकादशीचे औचित्य साधून विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी आणि प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी – कोंडुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे…

🛑गावागावातील प्रत्येक ग्रंथालय डिजिटल बनविण्याचा माझा मानस.;पालकमंत्री नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ वाढविण्याच्या दृष्टीने गावागावातील प्रत्येक ग्रंथालय डिजिटल बनविण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून तसेच काही उद्योजकांमार्फत डिजिटल ग्रंथालयांना मदत केली जाईल, असे पालकमंत्री…

You cannot copy content of this page