🛑दाखले वेळीच उपलब्ध करून घ्या तहसीलदार विरसिंग वसावे.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आपल्या दैनदिन जीवनात शिक्षण क्षेत्राबरोबरच इतरही बाबतीत दाखल्यांचे महत्त्व खूप आहे. विशेषत: जातीचा दाखला, वय अधिवास आणि उत्पन्नाचा दाखला हे विविध योजनेच्या लाभासाठी उपयुक्त आहेत. लाभार्थ्यांनी हे …
