Category: स्थळ

🛑कणकवलीत महिला भाजी विक्रेत्याच्या अरेरावी विरोधात स्थानिक एकवटले.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरात पटवर्धन चौकाजवळ पुलाखाली दुकाने थाटून थांबलेल्या परप्रांतीय व स्थानिक विक्रेत्यांमध्ये आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास जोरदार खडाजंगी झाली. यावेळी एका परप्रांतीय महिलेने तिच्या पतीला स्थानिकानी…

🛑नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या पाठपुराव्याला यश.;कुडाळ पोलिस स्टेशन ते आर. एस. एन.हॉटेल रस्ता कामाला सुरुवात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोलिस स्टेशन ते आर. एस. एन. मुख्य रस्ता मजबुतीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची पार…

🛑काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात जागीच मृत्यू..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. वन्य हत्तींच्या हल्ल्यात अखेर 70 वर्षीय शेतकऱ्याचा बळी गेल्याची दुःखद घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे.पहाटे ७ च्या सुमारास मोर्ले येथे आपल्या शेती बागायतीत काजू गोळा करण्यासाठी…

🛑गांजा ओढल्याप्रकरणी मालवणमधील दोघे युवक ताब्यात.;पोलिसांकडून गुन्हा दाखल.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील बाजारपेठ येथे गांजा ओढल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ६ एप्रिलला रात्री उशिरा करण्यात आली.यात संशयित आरोपी म्हणून चिराग हरीश गावकर (वय…

🛑कुडाळ पोलीस कॉन्स्टेबल सूरज आनंद पवार यांची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या;

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.सूरज आनंद पवार (३१) असे त्यांचे नाव आहे.सूरज आनंद पवार (मूळ गाव मळगाव कुंभार्ली, ता. सावंतवाडी) हे…

🛑भाजपचा 45 वा स्थापनादिन वेंगुर्ले तालुक्यातउत्साह आणि जल्लोषात साजरा..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी चां आज 45 वा स्थापनादिन हा जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण तालुक्यातील ९३ बुथ वर झेंडावंदन करण्यात आले. प्रत्येक भाजप प्रमुख कार्यकर्त्याच्या घरावर…

🛑कुडाळेश्वर मंदिरात मंगळवारी जिल्ह्यातील नामवंत ग्रुपडान्स चे सादरीकरण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री देव कुडाळेश्वर मित्रमंडळ आयोजित कै.साहिल कुडाळकर आठवण प्रित्यर्थ उद्या मंगळवार दिनांक ०८.०४.२०२५.रोजी,रात्री ठीक ११. ३०.वाजता, स्थळ :श्री देव कुडाळेश्वर मंदिर,कुडाळ या ठिकाणी,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित ग्रुप डान्स…

🛑वेंगुर्ला शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा धुमाकुळ प्रशासनांचे मात्र याकडे दुर्लक्ष.;ॲड.मनीष सातार्डेकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असून वेंगुर्ला नगरपरीषदेचा मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनीष सातार्डेकर यानी केला आहे. वेंगुर्ला शहरात मोकाट…

🛑शांतादुर्गा मळगांव संघ भंडारी चषक स्पर्धेचा मानकरी,कडवी झुंज देत गुरुमाऊली संघ ठरला उपविजेता.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. शेवटच्या चेंडू पर्यंत अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या अंतिम सामन्यात थरारक विजय प्राप्त करीत गुरुमाऊली संघाचा पराभव करित शांतादुर्गा मळगांव संघाने ‘भंडारी चषका ‘वर आपले नाव कोरले. तर तुल्यबळ…

🛑लक्झरीतून मालवाहतूक प्रकरणी आरटीओ ची जिल्ह्यात धडक कारवाई.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांची तर्फे प्रवासी वाहनांमध्ये प्रवाशांच्याव्यतिरिक्त अतिरिक्त प्रमाणावर करण्यात येत असणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यात आली.सदर कारवाई मध्ये श्री अतुल चव्हाण श्री…

You cannot copy content of this page