Category: मुंबई

🛑भाजपच्या संभाव्य मंत्र्याची यादी तयार..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे.16 डिसेंबर ते 21 डिसेंबरदरम्यान होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ स्थापन केलं जाणार आहे.…

🛑राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेत सोलापूर संघ अजिंक्य!

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे संस्थापक कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या ६० व्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने ना.म.जोशी मार्ग,श्रमिक जिमखाना…

🛑राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राजकीय वर्तुळात बाकी कुठल्या पदा बाबत ठाम माहीत नसले तरी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष होणार या चर्चांना उधाण होतेच.आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.राहुल नार्वेकर यांची पुन्हा…

🛑देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार.;विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड,उद्या गुरुवारी होणार शपथविधी.

✍🏼लोकसंवाद /-  मुंबई. गेल्या ११ दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची…

🛑महायुती आज सत्तास्थापनेचा दावा करणार;गटनेता निवडीबाबत आज भाजपची होणार बैठक..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले आहेत. असं असताना अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील जाहीर झालेलं नाही. तर आता…

🛑भाजपचे नरेंद्र मोदी,अमित शहा जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल.;एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर.

▪️देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग झाला आता मोकळा.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. निवडणुकीच्या निकालानंतर मी आज सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद त्यामुळे जे काही अडीच वर्षांमध्ये महायुतीने केलेले…

🛑लाडक्या बहिणींच्या खात्यात “या” तारखेला होणार २१०० रुपये जमा..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवून २१०० केली होती.दरम्यान आता विधानसभा निवडणूक झाली असून महायुती विजयी झाली आहे.त्यामुळे लाडक्या बहिणी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत…

🛑नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर?सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला घसघशीत बहुमत मिळालं.त्यानंतर आज किंवा उद्याच शपथविधी होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या.परंतु तूर्तास सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात…

🛑विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती टक्के % मतदान झालं? जाणून घ्या.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यात काल विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत राज्यभरात 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. मात्र आता आपण कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं? जाणून घेऊया.…

🛑लाडक्या बहिणींना 2100.rs. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वृद्धांना पेन्शन,महायुतीच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महायुतीने प्रचाराचा शुभारंभ केलेला असून कोल्हापूरमधल्या जाहीर सभेच्या माध्यमातून ‘केलंय काम भारी आता पुढची तयारी’ अशा टॅगलाईनखाली जाहीरनामा प्रसिद्ध केला.लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० केले जातील,…

You cannot copy content of this page