🛑श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.!
🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करण्यासाठी 15 ऑक्टजन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा कर श्री देवी सरस्वती वाचनालय व…
