🛑वेंगुर्ल्यात धक्कादायक घटना.;मुलानेच आईवर गोळी झाडून केला खून.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिचा खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत वासंती…
