Author: Loksanvad News

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग च्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर हायस्कूल मधील दहावीतील आठ गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप.

कुडाळ /- दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर हायस्कूलमधील इयत्ता दहावीतील आठ गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. शाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी वह्या वाटप…

संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या बीएमएस आणि बीएएफ शाखेचा निकाल १००% तर, मिहीर पेडणेकर महाविद्यालयात प्रथम.

कुडाळ /- कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयचा 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या विविध शाखांचा निकाल नुकताच जाहीर झाला.मुंबई विद्यापीठाअंतर्गत या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तृतीय वर्ष बीएमएस तसेच बीएएफ शाखेचा…

दोडामार्ग तालुका २३ व्या वर्धापनदिनी ५८ जणांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग, हळबे महाविद्यालय, एन.एस.एस. विभागाचे आयोजन

दोडामार्ग /- सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदूर्ग शाखा-दोडामार्ग, लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोडामार्ग तालुका २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत…

ऋणानुबंध ग्रूप तर्फे पाट हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप

कुडाळ /- ऋणानुबंध ग्रुप तर्फे पाट हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं तसचं अतिशय गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सुध्दा करण्यात आलं. तसचं ऋणानुबंध ग्रूप मध्ये ज्या महिला सदस्य…

वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर सरपंच गितांजली कांबळी यांचे सरपंच व सदस्य पद रद्द,कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांचे दिले आदेश

वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीचे सरपंच गितांजली गुंडू कांबळी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३ कलम ३९(१) अन्वये पेंडूर ग्रामपंचायत सरपंच पदावरून तसेच ग्रामपंचायत सदस्य…

नगराध्यक्ष समिर नलावडेंच्या हस्ते कातकरी समाजातील दहावी उत्तीर्ण शिल्पा पवार हिचा सत्कार.

कणकवली /- कणकवली शहरातील गणपती साना येथील कातकरी समाजातील शिल्पा शांताराम पवार हिने दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शिल्पा हिचा शाल, श्रीफळ, व स्मृतिचिन्ह देऊन…

श्री अनंत सामंत यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक..

कुडाळ /- एस.के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट. पंचक्रोशी संचलित नेरुर. माडाचीवाडी हायस्कूलमध्ये विशेष कार्यामुळे चर्चेत राहिलेले प्रयोगशील शिक्षक श्री अनंत सामंत यांचा गणिततज्ञ श्री .रामभाऊ परुळेकर ,मुख्याध्यापक बाबुराव परुळेकर…

शिवसेनेच्या ३८ आमदारांनी काढला ठाकरे सरकारचा पाठींबा !

मुंबई /- एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टातील आपल्या याचिकेत शिवसेनेच्या ३८ आमदारांनी मविआ सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचा दावा केला आहे.यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात…

सत्तेचा सारीपाट, काय आहेत पर्याय? सत्ताकारणाची कायदेशीर लढाई कशी असेल?

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे बहुसंख्य आमदार दिसत असताना बाहेर अनेक घडामोडी घडत आहेत.पण महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून आहे ते विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ काय निर्णय देतात…

You cannot copy content of this page