Author: Loksanvad News

🛑कुडाळ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी यावर्षीची दिवाळी नेरूर येथील धनगर वस्तीत केली साजरी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आवाहनावरून व माजी खासदार निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या सूचनेनुसार भाजपा कुडाळ तालुक्याच्यावतीने,भाजपा कुडाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या वर्षीची…

🛑प्रसिद्ध सोनुर्ली लोटांगणाची जत्रा २८ नोव्हेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी साजरा होत…

🛑एअरगनचा “छर्रा” मारून जखमी केल्याप्रकरणी तळवडेतील एकावर गुन्हा दाखल…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. एअरगनचा छर्रा मारून एकाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तळवडे येथील अंकुश सिताराम लोके (वय २४, रा. तळवडे-लोकेवाडी) याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची…

🛑चराठे गावडे शेत येथील रस्त्याचे मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन

✍🏼सावंतवाडी /- लोकसंवाद. चराठे गावडे शेत येथील मुळीक घर ते नायर घर रस्ता भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच सौ.कुबल उपसरपंच श्री परब, महेश पांचाळ, दत्ता सावंत,गावडे शेत येथील रहीवासी…

🛑संजय भोगटे यांचा शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी,आहे.पुढील धोरण लवकरच जाहीर करणार.;संजय भोगटे .

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील माजी जि.प.सदस्य संजय भोगटे यांचा शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.असे त्यांनी आज कुडाळ येथील एमआयडीसी विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.त्यामुळे कुडाळ मध्दे…

🛑हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले.;प्रसन्ना उर्फ बाळू देसाई जिल्हा उपाध्यक्ष.

▪️हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ,वेंगुर्ले आयोजित दीपावली शो – टाईम चे उद्घाटन.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ , वेंगुर्ले च्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी दीपावली…

🛑नगरसेविका ज्योती जळवी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कविलकाटे शाळेमध्ये डजबीनचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ कवीलकाटे वॉर्ड क्रमांक १ मधील नगरसेविका तथा बांधकाम सभापती सौ .ज्योती जळवी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कविलकाटे येथील जिल्हा परिशदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन…

🛑उबाठा सेनेच्या वानिवडे येथील सदस्या मेघा सरवणकर यांचा आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. भाजपाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवले या पाठोपाठ वानिवडे ग्रामपंचायत वॉर्ड न.३ मधील शिवसेना उबाठा सेनेच्या सदस्या मेघा मंगेश सरवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे…

🛑कणकवलीत मांडवीएक्सप्रेस खाली महिलेने केली आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस खाली महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी कणकवली रेल्वे स्टेशन येथे घडली. या घटनेनंतर मांडवी एक्सप्रेस सुमारे अर्धा तास स्थानकातच थांबून…

🛑मसुरे येथील खुल्या समूह नृत्य स्पर्धेत आरडीएक्स ग्रुप सावंतवाडी आणि एकेरी नृत्य स्पर्धेत सोहम जांभुरे प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यांच्यावतीने आयोजित खुल्या समूह नृत्य स्पर्धेत आर डी एक्स ग्रुप सावंतवाडी प्रथम क्रमांक आणि एकेरी नृत्य स्पर्धेत सोहम जांभुरे…

You cannot copy content of this page