🛑सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समीतीवर दिलीप गिरप यांची “विशेष निमंत्रित” सदस्यपदी निवड..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर “विशेष निमंत्रित” सदस्यपदी वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजीनगराध्यक्ष श्री.दिलीप गिरप यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाचे उपसचिव नि.भा. खेडकर यांनी त्यांना याबाबतच नियुक्तीपत्र दिलं आहे.या…
