🛑आंबोली कुडाळ बांदा शासकीय विश्रामगृहासाठी प्रत्येकी अडीच कोटी मंजूर.;अभियंता महेंद्र केणी.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आंबोली कुडाळ बांदा येथील शासकीय विश्रामगृहासाठी प्रत्येकी अडीच कोटी रुपये तर दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन कार्यालयासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम…
