Author: Loksanvad News

🛑भाजप हा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष ;भाजप राष्ट्रीय महामंत्री,खासदार अशोक नेते.

▪️राज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभे सह ४० हून अधिक जागा भाजप जिंकणार.. ▪️✍🏼लोकसंवाद /- कणकवली. भाजप हा समाजातील सर्व घटकांनासोबत घेऊन जाणारा पक्ष आहे.आदिवासी, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांना सोबत घेवून…

🛑किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बंधू उदय सांमत यांच्या संपर्क कार्यालयालयावरील बॅनर हटवले..

▪️कोकणातल्या राजकीय घडामोडी मध्ये दोन भावांमधील वाद आला चव्हाटय़ावर.. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. उद्योजक आणि शिवसेना नेते किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय…

🛑विरोधकांनी कितीही टीका केली तरी जनता राणेंच्या पाठीशी.;आमदार नितेश राणे.

▪️कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सभेत निर्धार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. येथील जनतेशी राणे कुटुंबांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जनतेशी राणे साहेब संवाद साधत आहेत. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघ हा…

🛑निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी घेतली हॉटेल व लॉज मालकांची बैठक..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील हॉटेल व लॉज मालकांची बैठक घेतली. बैठकीत पोलीस अधीक्षकांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या. हॉटेल, लॉज, निवासी व…

🛑महाराष्ट्र राज्य स्‍थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा,जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा…

🛑ना.नारायण राणे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची ५ मे रोजी सावंतवाडीत जाहीर सभा..

▪️भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेथे यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे दि.४ मे रोजी मनसेचे अध्यक्ष राज…

🛑माजी खासदार निलेश राणे,यांच्या प्रमुख उपस्थिती नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य गाव पॅनलचा भाजप मद्धे प्रवेश..

▪️गावातील रस्ते,पाण्याचे प्रश्न सोडवण्यात ठाकरे गटाला अपयश आल्यानेच भाजपासोबत जाण्याचा निर्णय.. ✍🏼लोकसंवाद /- चौके. मालवण तालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर यांच्यासह गावपॅनलचे सदस्य आणि…

🛑नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे ४ मे. रोजी जिल्हा दौऱ्यावर..

▪️मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,प्रमोद जठार यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

🛑कणकवली तालुक्यातील लोरे नं.2 येथील उबाठा गटाचे ग्रा.पं. सदस्य विजय मांडवकर यांच्यासह युवासेना अमोल गोरुले यांनी भाजप पक्षांमध्ये केला प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील लोरे नं२ येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते विजय मांडवकर व अमोल गोरुले यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते…

🛑कणकवली तालुक्यातील फोंडा विभागातील उबाठा गटाचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील फोंडा विभागातील येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते दीपक लाड, अशोक लाड, सत्यवान रावराणे, ओमकार लाड, सुधीर लाड, सदानंद लाड, भगवान गोसावी, प्रतीक लाड, विनायक गोसावी, प्रणय…

You cannot copy content of this page