🛑नारायण राणे यांच्या विजयाप्रित्यर्थ जल्लोश म्हणून सावंतवाडी शहरात विशाल परब यांच्याकडून छत्र्यांचे वाटप..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. नारायण राणे यांच्या विजयानंतर आनंदित होऊन सावंतवाडी शहरातील व्यापारी बांधवांना भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडी शहरातील जवळपास 200 व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप आज…
