Author: Loksanvad News

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सिटीस्कॅन मशीनचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते व्हावे.;राजू मसूरकर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.* पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालय सिटीस्कॅन मशीन आपण दिलेल्या निवेदनानुसार मंजूर करण्यात…

🛑शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 15 ते 16 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार…

🛑सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज करा..

*✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी.* गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी…

🛑जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील व देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबवण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार…

🛑उद्या १५ ऑगस्ट ला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05…

🛑वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात तिरंग्याचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- वें दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस…

🛑रत्नागिरीतील भंडारी समाज महाअधिवेशनास भंडारी समाज बांधवांनी उपस्थित राहवे.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. रत्नागिरी जिल्ह्यात रविवार २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या समाजाच्या महाअधिवेशनास सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गचे संघटक उपाध्यक्ष,उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, खजिनदार,कार्यकारिणी सदस्य तसेच सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व तालुका अध्यक्ष, सचिव…

🛑आमदार दिपक केसरकर विधानसभा निवडणूक जवळ आल्यावरच फक्त तबला पेटी वाटून मतदारांना खुश करतात.

▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष वेंगुर्ला सनी बागकर यांचा टोला‌.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आपले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. दिपकभाई केसरकर गेली 3 टर्म निवडून येत आहेत आणि अशी माहिती मिळत…

🛑हे तर स्थानिक आमदाराचे अपयश,अनेक वर्ष प्रलंबित विषयांची तब्ब्ल 713 निवेदने 286 प्रश्नांवर तात्काळ निर्णय..

▪️पालकमंत्री चव्हाण साहेबांचे मनःपूर्वक आभार/कुडाळ मंडल अध्यक्ष श्री.संजय वेंगुर्लेकर यांचे प्रतिपादन. ▪️लोकसंवाद /- ओरोस. पालकमंत्री सन्मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित जनता दरबारामध्ये आज कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रानून…

🛑जनता दरबारात तक्रार स्वरूपातील विजय कांबळी यांच्या घरापर्यंतचा रस्ता पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश..

*✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कुडाळ वेंगुर्ला मठ रस्ता ते विजय कांबळी यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता हा रस्ता अधिकृत नगरपंचायत दप्तरी 26 नंबर ला नोंद असून सदर रस्त्यावरती विकास…

You cannot copy content of this page