Author: Loksanvad News

🛑उबाठात उमेदवारीची तिकिटे विकतात हे पुन्हा झाले सिद्ध,बंडखोरी मागे उद्धव ठाकरेंची तिकीट विक्री.;आ.नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारीचे तिकीट विकतात हे २००५ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा हे सत्य सांगितलं होत. आज २०२४ मध्ये सुध्दा उबाठा सेनेत…

🛑कणकवली हरकुळ बुद्रुक शेख वाडी येथील मुस्लिम समाजाच्या असंख्य महिला कार्यकर्त्यानी भाजप पक्षांमध्ये केला प्रवेश..

▪️आमदार नितेश राणे यांना दिला पाठिंबा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील हरकुल बुद्रुक शेख वाडी येथील उबाठा गटाची आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा…

🛑साळगाव मधील मनसेचे पिंगुळी विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील मनसे चे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आ. वैभव नाईक यांच्या…

🛑राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावीत होऊन माजी आमदार परशुराम उपरकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या…

🛑निवडून आल्यावर विधिमंडळात शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याया विरोधात पहिला आवाज उठवणार.;विशाल परब यांचा मंगेशकर तळवणेकर यांना शब्द.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. एक झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड या शासन निर्णयाबद्दल वारंवार मंत्री केसरकर यांचे लक्ष वेधून देखील दखल न घेतल्याने 23 तारीख ला आमदार बदलो नाहीतर राजकारणातून…

🛑बेळणे खुर्द गावातील नुकसानग्रस्त भागाची आ.नितेश राणेंनी केली पाहणी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी पडझड झाली. झालेल्या चक्रीवादळात घरांवर झाडे पडून नुकसान…

🛑कलमठ बिडियेवाडी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश,आमदार नितेश राणे यांना दिला पाठिंबा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कलमठ गावातील तरुणांनी आमदार नितेश राणेंना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देत भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, महेश लाड, उपसरपंच स्वप्नील…

🛑देवगड फणसे येथील उभाटा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. देवगड तालुक्यातील फणसे थोटमवाडी तेथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. कणकवलीत ओम गणेश निवासस्थाने हा पक्षप्रवेश झाला.…

🛑देवगड मोंडपार येथील उबाठा शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,माजी उपशाखा प्रमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील मोंडपार उबाठा शाखाप्रमुख भालचंद्र धोंडू तिर्लोटकर, माजी उपशाखा प्रमुख विजय तांबे, आणि उपशाखाप्रमुख लहू तिर्लोटकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला…

🛑विशाल परब विठ्ठलाच्या पालखीत दिंडीसह सोहळ्यात झाले सहभागी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला येथील चांदेरकर बुवा विठ्ठल मंदिरात आज पहाटे श्री विठ्ठलाच्या दिंडीसह निघालेल्या पालखी सोहळ्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार युवा नेते विशाल परब हे सहभागी होत,राम कृष्ण…

You cannot copy content of this page