Author: Loksanvad News

🛑नवाज खानी हा नितेश राणे यांना मदत करण्यासाठीच निवडणूक लढविणारा उमेदवार.;नागेश मोर्ये.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. नावाज खानी हे काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत. पूर्वी राणे काँग्रेस मध्ये असताना राणे समर्थक म्हणून ते काँग्रेस मध्ये असतील परंतू राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर नवाज खानी हे कधीही काँग्रेस…

🛑आगीत जाळून खाक झालेल्या बेकरीची संदेश पारकर यांच्याकडून पाहणी.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील पटवर्धन चौकात आरबी बेकरी सहित बर्डे मेडिकल व राजू गवाणकर यांच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून या घटनेची माहिती मिळताच कोकण पाटबंधारे महामंडळाचे…

🛑आमदार नितेश राणे यांनी आगीत बेचिराख झालेल्या आर.बी. बेकरी, ची केली पाहणी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शहरातील पटवर्धन चौक येथे असलेल्या आर.बी. बेकरी, राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडीकलला शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता सुमारास लागलेल्या भीषण आगीत सर्व दुकाने…

🛑फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून चार जनावरे दगावली,आमदार नितेश राणे यांनी दिली घटनास्थळी भेट.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून महादेव सहदेव बाणे यांच्या मालकीची चार जनावरे दगावली . या जनावरामध्ये १ गाभण गाय व ३…

🛑शॉर्ट सर्किट झाल्याने कणकवलीतील आरबी बेकरी ला भीषण आग.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शहरात पटवर्धन चौकात असलेल्या आरबी बेकरी ला शुक्रवारी (आज) पहाटे ४ वा.च्या सुमारास लागलेल्या आगीत आर बी बेकरी जळून पूर्णता बेचिराख झाली आहे.यावेळी तेथे बाजूला असलेल्या राजू…

🛑संदेश परकर यांच्या भीतीपोटी नितेश राणेंनी दिला माझ्याच नावाचा उमेदवार.;उमेदवार संदेश पारकर.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली विधानसभा मतदारसंघातील दाखल उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यामधून जवळजवळ ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. पुढची प्रक्रिया ४ तारीखला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आहे. जे…

🛑फोंडाघाट चेक चेकपोस्टवर विनापरवाना सिगरेट वाहतूकीचा पर्दाफाश..

▪️तब्बल ६ लाख रुपये किमतीच्या सिगरेट असल्याचे निष्पन्न.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प्रवाशांसह एका कंपनीच्या सिगरेट असल्याचे आढळून आले.उपलब्ध माहितीनुसार तब्बल ६ लाख रुपये किमतीच्या या सिगरेट असल्याचे समजते.दरम्यान अशा प्रकारे…

🛑मी.सुरू केलेली विकास कामे पूर्ण होत नसल्याने मी.शिवसेनेत प्रवेश केला.;महेश कांदळगावकर.* *_▪️मालवण कुंभारमाठ येथे शिंदे शिवसेनेचा मेळावा संपन्न.._* *✍🏼लोकसंवाद /- मालवण.* मी नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षात सुरु केलेली कामे पुढे सरकत नव्हती हे माझे शिवसेनेत सक्रिय होण्यामागे किंवा प्रवेश करण्यामागे कारण होते.मी काही माझी वैयक्तिक कामे केली नाहीत तर मालवण शहराच्या विकासासाठी कामे केली.मात्र मला त्यावेळी सहकार्य मिळत नव्हते, असे प्रतिपादन मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कुंभारमाठ येथे शिवसेना मेळाव्यात बोलताना केले. मालवण कुंभारमाठ येथे शिंदे शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी महेश कांदळगावकर हे बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, तालुकाप्रमुख राजा गावकर, बबन शिंदे आदी व इतर उपस्थित होते.यावेळी महेश कांदाळगावकर म्हणाले, मी मालवण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली ती शिवसेना भाजप युतीमधून लढवली. मला निवडून देण्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जेवढी मदत केली, तेवढीच मदत भाजपच्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे पद मिळू शकले. त्यावेळी माझे चिन्ह धनुष्यबाण होते, आणि आजही धनुष्य बाण चिन्ह आहे. त्यामुळे मी कुठच्या पक्षाशी प्रतारणा केली नाही. मी दुसऱ्या कुठल्य पक्षात गेलो नव्हतो.मला शिवसेनेत सक्रिय करून घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. नगरपालिकेतील प्रशासक कामे करत नसल्याने विकासकामे रखडली. शहरातील स्वच्छता मोहीम फक्त फोटो सेशन पूरती राहिली, लोकांचे आरोग्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. फोवकांडा पिंपळ येथील गार्डनची दुरावस्था झाली. मालवण शहरातील भुयारी गटार योजनेसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो तेव्हा योजनेसाठी कर्ज काढावे लागेल असे सांगण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत कर्ज नाही तर अनुदान प्राप्त करून दिले. पाणी पुरवठा योजना देखील महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली. तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात या योजनेची निविदा प्रक्रिया झाली, असेही कांदळगावकर म्हणाले. राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसारखी चांगली योजना राबवली आहे, यामुळे महिलांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. महायुतीची कामे भरमसाठ आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात या कामांसह लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना झालेले फायदे लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे. केंद्रात भाजप महायुतीची सत्ता आहे, आता राज्यातही महायुतीची सत्ता येणे गरजेचे आहे. राज्यात महायुती सरकार आल्यास केंद्रात दादा आणि राज्यात निलेश दादा अशी स्थिती होणार आहे. त्यामुळे गावागावतील विकास कामासाठी निधी येणार आहे, निलेश राणे यांना मी मताधिक्याच्या शुभेच्छा देतो, असेही महेश कांदळगावकर म्हणाले.

मी.सुरू केलेली विकास कामे पूर्ण होत नसल्यानेकमी.शिवसेने प्रवेश केला.महेश कांदळगावकर. ▪️मालवण कुंभारमाठ येथे शिंदे शिवसेनेचा मेळावा संपन्न. *✍🏼लोकसंवाद /- मालवण.* मी नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षात सुरु केलेली कामे पुढे सरकत…

🛑 मी.सुरू केलेली विकास कामे पूर्ण होत नसल्याने मी.शिवसेनेत प्रवेश केला.;महेश कांदळगावकर.

▪️मालवण कुंभारमाठ येथे शिंदे शिवसेनेचा मेळावा संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मी नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षात सुरु केलेली कामे पुढे सरकत नव्हती हे माझे शिवसेनेत सक्रिय होण्यामागे किंवा प्रवेश करण्यामागे कारण…

🛑कुडाळ,सावंतवाडी,वेंगुर्लेसह सिंधुदुर्गात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस,शेतकरी व बागायतदार चिंतेत.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदूर्ग. आज ढगांच्या गडगडाटासह सिंधुदुर्गात पाऊस कोसळला. परतीचा पाऊस लांबल्याने दिवाळीच्या तोंडावर गुलाबी थंडीची चाहूल लागली नाही तसेच शेतकरी व बागायतदार चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी विजांचा…

You cannot copy content of this page