Author: Loksanvad News

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली सैनिक भरती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार.;आ.निलेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली भारतीय जवानांची सैनिक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. तसेच माजी सैनिकांच्या कॅन्टींग…

🛑तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- सिंधदुर्गनगरी. तिलारी प्रकल्पाच्या शिरंगे गावच्या बुडीत क्षेत्रातील राहिलेल्या काही झाडे तसेच बांधकामांचे फेर मुल्यांकन होऊन संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या संयुक्त मोजणी व…

🛑नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचा संपर्क क्रमांक जाहीर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पालकमंत्री नितेश राणे हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी,समस्या किंवा सूचना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या जलदगतीने सुटाव्यात म्हणून त्यांनी 7823 871798 हा…

🛑महावितरण कर्मचाऱ्यांना जनतेच्या पैशातूनच पगार दिला जातोय याचे त्यांनी भान ठेवावे.;अमित वेंगुर्लेकर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा विभाग सावंतवाडी येथील विद्युत पुरवठा प्रशासन दिवसातून कित्येक वेळा वीज पुरवठा खंडित करत असल्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.सावंतवाडी तालुक्यातील असा एकही प्रभाग संबंधित…

🛑कणकवलीत क्रिकेटच्या मैदानासाठी नितेश राणेंच्या माध्यमातून प्रयत्न करणार.;गोट्या सावंत.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ ,छात्रोकुलोत्पन्न मराठा समाजाच्यावतीने भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. या स्पर्धेसाठी तयार केलेले मैदान पाहून या मित्रमंडळाचा अभिमान…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा शास निमशासकीय कर्मचारी पतपेढी अध्यक्ष पदी श्री.श्री.प्रसाद कुंटे तर,उपाध्यक्ष पदी सौ.विनयश्री पेडणेकर यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह.बँक इत्यादी कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या.सिंधुदुर्ग,मुख्य कार्यालय कुडाळ अध्यक्षपदी श्री.प्रसाद नारायण कुंटे व उपाध्यक्षपदी सौ.विनयश्री हरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सदर पतपेढी…

🛑केळूस गावात बिबट्या वाघाचा मुक्त संचार.;पाच वर्षीय बैल बच्छड्याचा पडशा पाडला.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. केळूसगावात वाघाचा मुक्त संचार एका पाच वर्षाच्या बच्छड्या बैलाचा घेतला बळी,घटनेची खबर लागताच पोलिस पाटील तसेच गावचे सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली व वनविभाग अधिकारी निवती पोलिस…

🛑जिल्हा परिषदेच्या कॅफो ‘ ना तडका फडकी केले कार्यमुक्त.;’सीईओं’ च्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. वरिष्ठाना चुकीची माहिती देणे,त्यांची दिशाभूल करणे,त्यांच्या आदेशाचे पालन न करणे,कामात अनियमितता असा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील यांना मुख्य…

🛑हत्ती “इंदळवाद शिदावर “सह अन्य चार वन्यहत्तीचा मोर्चा झोळंबे जंगलात असल्याची माहिती.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. मंगळवार दिनांक 06.05.2025.रोजी रात्री दोडामार्ग तालुक्यातील तळकट भागात असणारे वन्यहत्ती जीव रानटी प्राणी आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झोळंबे गावात दाखल झाले आहेत.झोळंबेतील राऊळवाडी,भिडेवाडी भागात फिरुन…

🛑वेतोरे सबस्टेज ते वरची आदोस तेंडोली रस्ता दुरुस्त करा.;तेंडोली ग्रामस्थांची मागणी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील वरची आदोस ते कुडाळ वेंगुर्ला मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता हा अतिशय खराब झाला असून या रस्त्यावरून माणसाला चालणेही अशक्य झाले आहे. एस टी…

You cannot copy content of this page