🛑आचरा ग्रामपंचायत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
🖋️लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर. ग्रामपंचायत कार्यालय आचरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांचत्यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक प्रभाकर भिरवडेकर यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी…
