Author: Loksanvad News

🛑अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग मार्फत पणदूर येथे १९ जुलै रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग मार्फत शिवाजी इंग्लिश स्कुल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा येथे शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी दुपारी ठीक २.३० वाजता…

🛑किसन मांजरेकर यांची महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी नियुक्ती.

🖋️लोकसंवाद /- मालवण. हाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना…

🛑चराठा वजरवाडी रस्त्यावरील नवीन पुलाची बांधणी करणाऱ्या ठेकेदाराची PWD ने वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करावी.;अमित वेंगुर्लेकर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा गोठण वजरवाडी रस्त्यावरील काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या मधोमध असलेल्या ओहाळाच्या पाण्यामुळे रहदारीस होणाऱ्या मोठ्या अडथळ्यास आळा घालण्यासाठी संबंधित शासकीय प्रशासनाने टेंडर द्वारे आर सी सी…

🛑वाढवण बंदरामुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल.;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

◼️सागरी शिखर परिषद २०२५ ला उत्स्फूर्त प्रतिसाद.. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर…

🛑महाराष्ट्राला मेरीटाईम क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी शिखर परिषद २०२५ हे महत्वाचे पाऊल..

◼️बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास.. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. सागरी शिखर परिषद २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले की, मेरिटाईम…

🛑सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र वाचून प्रेरणा घ्यावी. व्यसनांपासून…

🛑मोबाइल कॅन्सर निदान व्हॅन.;उदया परुळें बाजार येथे शिबीर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कर्करोगाचे निदान ग्रामीण भागात लवकर होऊन त्वरित उपचार मिळावेत या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मार्फत मोबाईल कॅन्सर निदान व्हॅन जिल्ह्यात दाखल झाली आहे.दिनांक 17.07.2025 रोजी…

🛑उत्तराखंडमध्ये जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली;८ जणांचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- देहराडून. उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. पिथोरागड जिल्ह्यात एक मॅक्स जीप नियंत्रण गमावून सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका…

🛑शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले.;कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग.

🖋️लोकसंवाद /- न्यूयाँर्क. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला वीस दिवसांच्या अंतराळवारीनंतर सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशु यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन स्पेस एक्सचं ड्रॅगन अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील समुद्र किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरामध्ये सुखरूपपणे उतरले.…

🛑थंड वातावरणात राजकारण तापणार?मनसेच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला इगतपुरीत सुरुवात.

🖋️लोकसंवाद /- नाशिक. त्रिभाषा सूत्राच्या सक्तीच्या गरमागरमीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आता थंड हवामान, रिमझिम पाऊस आणि गुप्त तटबंदीत राज ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील…

You cannot copy content of this page