Author: Loksanvad News

१० वीच्या त्या विद्यार्थिनीची आत्महत्या प्रकरणी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील मोरे, वडाचे टेंब येथे दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून…

🛑वेतोरे देऊळवाडा येथील साईबाबा मंदिरात वर्धापन २६ फेब्रुवारीला.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेतोरे देऊळवाडा येथील, साईबाबा मंदिरात वर्धापन दिनानिमित्त, २६ फेब्रुवारी(गुरुवार) रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यावेळी सकाळी धार्मिक विधी, सत्यनारायण पूजा , प्रसाद, सायं. ६ वा. मुलांचे…

🛑स्वस्तिक प्रतिष्ठान च्या वतीने कुडाळ येथे १मार्च ला भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा .

✒️लोकसंवाद /- कुडाळ. स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) मागील सात वर्षे विविध आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या मधे सर्व प्रोफेशनल, उद्योजक, व्यवसाय,नोकरी करणारे मित्र परिवारास जोडण्याचे काम…

🛑 जि. प. प्रा. शाळा सावंतवाडी नंबर सहा चे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंत नंबर 6 मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व ISO ( 9001:2015 )मानांकन प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात…

🛑नागरीकांनी वेळीच धावपळ केल्याने दोडामार्ग येथील बालाजी बेकर्स मध्ये लागलेल्या आगीत मोठा अनर्थ टळला.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग बाजारपेठ मध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बालाजी बेकर्स बेकरी मध्ये पाठीमागे समोसा जिलेबी बनवणे काम सुरू असताना वीज वायर मध्ये शॉटसर्कीट होऊन आग पेटली सिलेंडर…

🛑पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक.; 7 दहशतवादी तळांना केले लक्ष्य; 19 जणांचा मृत्यू.

✒️लोकसंवाद /- इस्लामाबाद. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांनी हादरलेल्या पाकिस्तानने अखेर अफगाणिस्तानच्या सीमेत घुसून मोठी लष्करी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानमधील सात दहशतवादी तळांना लक्ष्य केले असून यामध्ये…

🛑सावंतवाडीत शिंदे शिवसेनेकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत पुतळा केला दहन.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानसमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी…

🛑ज्ञानी मी होणार २०२६’ ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. ज्ञानी मी होणार २०२६’ ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर झाला असुन या स्पर्धेत प्रविण्य मिळवलेल्या विध्यार्थी यांच्यामध्ये ध्रुव सोनटक्के, अर्णव खरात, अनंत दाभोलकर, सान्वी जाधव व मेघा नाळे…

🛑तिलारीच्या सुपुत्राची मुंबईत मेट्रोमध्ये चालक म्हणून नियुक्ती.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी शेटवेवाडी येथील साहिल शरद शेटवे (वय २२) याची नवी मुंबई मेट्रोमध्ये (NMML-1) चालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याला मिळालेल्या या यशाबद्दल तिलारी परिसरासह संपूर्ण…

🛑मोरे येथे दहावीतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली…

You cannot copy content of this page