🛑गव्हाणकर फॅन क्लब व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धेचे आयोजन..
◼️मालवणीला जागतिक ओळख देणाऱ्या गंगाराम गव्हाणकरांना रंगमंचावरून आदरांजली. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर सशक्त,धारदार आणि जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी कै. गंगाराम गव्हाणकर…
