सावंतवाडी /-

सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत २० पैकी १६ नगरसेवक निवडणूक आणणार असा दावा करणाऱ्या नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणते ४ नगरसेवक पराभूत होणार आहेत. ते देखील जाहीर करावे. असे सांगत ‘ कॉन्फिडन्स ‘ असावा पण तो ‘ओव्हर ‘ नसावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page