ओरोस /-

महाराष्ट राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सिंधुदूर्गची सभा रविवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता ओरोस रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर विचारविनिमय करून चर्चा करण्यात येणार आहे. सभेला सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page