📢 *मेळावा 📢 मेळावा* 📢
*मेळावा 📢*
🚩 *सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ*
व्यापारी एकता मेळावा 2021
🛑 *सावंतवाडी* 🛑
⏰ *वेळ : रविवार दि. 31 जानेवारी 2021 रोजी स.10.30 ते दु. 3.30*
💢 *स्थळ : बॅ. नाथ पै सभागृहातील कै. जयंतराव कुळकर्णी सभामंडप*
✡️जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याच्या स्थानी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
अन्य व्यापारी बांधवांनी कोवीड -19 च्या नियमांच्या मर्यादांमुळे शक्यतो वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या मोबाईल किंवा टी. व्ही च्या माध्यमातून मेळाव्याच्या कामकाजात सहभागी व्हावे ही विनंती.
📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢
🔹आपले विनित
🔸नितीन तायशेटे ( अध्यक्ष )
🔸निलेश धडाम ( कार्यवाह )
🔸प्रसाद धडाम ( कोषाध्यक्ष )
🔸प्रकाश वाळके ( उपाध्यक्ष )
🔸सुमंगल कालेकर ( उपाध्यक्ष )
🔸संजय सावंत ( उपाध्यक्ष )
🔹महासंघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संलग्न संघटना 🔹
🤼♀️👬🏻मेळाव्याच्या निमित्ताने व्यापारी बांधवांच्या एकतेचे प्रदर्शन म्हणून दि. 31 जानेवारी रोजी सर्व दुकाने बंद राहतील ,ग्राहकांनी कृपया नोंद घ्यावी गैरसोईबद्दल दिलगीर आहोत.