कुडाळ /-

माणगाव खो-यातील गोठोस ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 मधून भाजपचे 3 सीट विजयी,वाडोस ग्रामपंचायत वार्ड 1 मधून दिलीप म्हाडगुत व वृषाली साटम शिवसेना विजयी चिराग खोचरे भाजप,आकेरी वार्ड क्रमांक 1 मधून 3 शिवसेनेचे ,वसोली वार्ड क्रमांक 1 मधून शिवसेना 2 सदस्य विजयी,उपवडे वार्ड क्रमांक 1 मधून भाजपचे 3 उमेदवार विजयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page