गेले काही दिवस दोडामार्ग मधील आधारकार्ड सेवा केंद्र बंद असल्याने बंद होते त्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण झाली होती तसेच आधारकार्ड हे शासकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्याने व दोडामार्ग तालुक्यात आधारकार्ड सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडताना दिसत होती यामुळे आधारकार्ड सेवा केंद्र दोडामार्ग तालुक्यात होणे अतिशय आवश्यक होते व तीच आवश्यकता आज पूर्ण होताना दिसत आहे,
आधारकार्ड सेवा केंद्र हे दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात असून त्याची वेळ सकाळी १o ते दुपारी१.३o व दुपारी २.oo ते संध्याकाळी ५.oo यावेळत आधारकार्ड सेवा केंद्र सुरू राहणार आहे.